ECGC Recruitment 2024: पदवीधरांनो तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी… एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये या पदांवर भरती सुरू…
ECGC Recruitment 2024: ECGC Recruitment 2024 अंतर्गत एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पात्र उमेदवारांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही एक उत्तम संधी आहे ज्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकणार आहेत. ECGC Recruitment 2024 WhatsApp Group Join Now Telegram Channel Join Now Instagram Page Join Now एकूण रिक्त पदांची संख्या:एकूण 40 पदांवर …