State Bank Of India Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी…1511 पदांवर भरती सुरू…आताच अर्ज करा!

State Bank Of India Bharti 2024

State Bank Of India Bharti 2024: मंडळी जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु झाली असल्याचं दिसून येत आहे. SBI ने एकूण 1511 रिक्त पदांवर भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच या भरतीमध्ये डेप्युटी मॅनेजर …

Read more