शिवराज्याभिषेक सोहळा६ जून २०२२ | shivrajyabhishek sohala raigad

आताच्या माहिती नुसार या वर्षी ६ जून २०२२ (shivrajyabhishek sohala date 2022)  दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजेंनी दिली महत्वपुर्ण माहीती. Shivrajyabhishek Sohla Raigad हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 …

Read more

Param Pujya Gagangiri Maharaj | गगनगिरी महाराज कोण होते ?

Param Pujya Gagangiri Maharaj  स्वामी गगनगिरी महाराज हे आपल्या भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते. गगनगिरी महाराज विशेषत: त्यांच्या जल तपश्चर्येसाठी आणि ध्यान धारणा पद्धतींसाठी चर्चेत होते. परम पूज्य गगनगिरी महाराज स्वतः आदि दत्तात्रेयांचा अवतार आहे असं बोल जातं, भारतीय साधू आणि संतांमध्ये स्वामीजी हे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.  गगनगिरी महाराजबद्धल जेव्हा चर्चा होती, तेव्हा त्यांच्या बद्धल …

Read more

GANESH GHOL MANDIR SHILPHATA | श्री गणेश घोळ मंदिर शिळफाटा

Ganpati Bappa Morya  मुंबई हुन २९ किलोमीटर अंतरावर आणि पुण्याहून १३३ किलोमीटर अंतरावर असणारे गुप्त गणपती मंदिर तर कोणी श्री गणेश घोळ मंदिर या नांवाने ओळखलं जाणारे ठाणे जिल्यामधील नवी मुंबई आणि कल्याण या रस्त्यानं जोडणाऱ्या पाईपलाईन रोड वरील हे मंदिर.  खाली दिलेले सर्व फोटो नक्की पहा, हे मंदिर सुंदर आहेच आहे त्याच बरोबर इथे खूप शांती आहे.  हे मंदिर कल्याण …

Read more

काबुल (अफगाणीस्तान) येथील श्री महाविनायक

काबुल (अफगाणीस्तान) येथील श्री महाविनायक…   अफगाणिस्थान मधील गणेशाच्या प्राचीन मूर्तींपैकी सर्वात महत्त्वाची मानली गेलेली मूर्ती म्हणजे काबुल येथील महाविनायकाची मूर्ती..काबुल येथील ही गणेशमूर्ती  वैशिष्ट्यपूर्ण आहे…   ही संगमरवरी मूर्ती काबुलपासून १० किमी. लांब असलेल्या ‘सकर दरा’ येथे मिळाली होती या मूर्ती बरोबरच येथे सूर्य आणि शिवची मूर्ती आढळून आली होती ही गणेशाची मूर्ती काबुल मधील शोर बाजार येथे आणण्यात …

Read more

historical places in satara, सातारा वडुज गुरसाळे गाव

आज शनिवार आज पासून ३ दिवस सलग सुट्ट्या त्यातच एक झालेला प्लॅन    नमस्कार मित्रांनो मी आणि आपलं सर्वाचं स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये, आम्ही निघालोयत सातारा आपल्या महाराष्ट्रातील माझं आवडत्या जागेवर, सुट्टी आणि शनिवार आजपासून 3 दिवस सुट्ट्या मानून चाललोय सातारा ला सकाळी लवकर निघायचं होत पण नेहमी प्रमाणे उशीर झालाच आणि आम्ही निघालो सकाळी उशिरा, त्यात एक मित्र अजून …

Read more

Place To Visit Near Kalyan | Lonad Caves

Lonad cave, Khandeshwari Mata Temple Lonad Cave: न पाहिलेले ठिकाण Place To Visit Near Kalyan Maharashtra लोनाड लेणी कल्याण पासून ११ किलोमीटर अंतरावर असून यासाठी २५-३० मिनिटे लागतात आणि भिवंडी पासून १३.९ किलोमीटर अंतरावर असून ३०-३५ मिनिटे लागतात. लोनाड लेणी अगदी मनाला शांती देणार हे ठिकाण आहे. कल्याण मधील व त्या जवळील पर्यटकांना माहीत नसलेलं हे ठिकाण आहे. हे ठिकाण …

Read more

dindigad shiv mandir bhiwandi | दिंडीगड शिवमंदिर, सोनाळे, भिवंडी, महाराष्ट्र

DINDIGAD SHIVMANDIR SONALE BHIWANDI MAHARASHTRA    The Story Behind Dindigad Dindigad Mahadev Shivamandir भिवंडी येथील सोनाळे जवळील गावात एक शेतकरी राहत होता. तो भगवान शंकर देवाचा भक्त होता. एकदा त्याला  प्रभू शंकर भगवानचे स्वप्न पडले आणि स्वप्नात शंकराने त्याला सांगितले की मी एका मोठ्या जंगलामध्ये ढिगाऱ्या खाली आहे आणि त्या जागेची एक नजर दिली त्याने मला सांगितले की माझ्यावर एक …

Read more

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan – छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण

कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक बद्धल थोडक्यात माहिती पाहुयात, कल्याण शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे केंद्र बिंदू आहे आणि आकर्षण सुद्धा, तर चला पाहुयात कल्याण शहर ऐतिहासिक कल्याण म्हणून का ओळखलं जात !

कल्याण शहर छत्रपती शिवाजी महाराज चौक

chhatrapati shivaji maharaj chowk kalyan maharashtra
chhatrapati shivaji maharaj chowk kalyan maharashtra

सोभावताली कल्याण मार्केट आहे , सुभाष मैदान आचार्य अत्रे हॉल आहे , टिळक चौक आहे तिथे खिडकी कल्याण चा सुप्रसिद्ध वडापाव भेटतो , चौक मधेच मंदिर आहे हनुमान शंकर देवीदेवतंच , रात्री तिथे आइसक्रीम कुल्फी भेटते सवरीया त्या साठी फेमस आहे कुल्फी मिल्क शेक वैगरे भेटते , तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून खरेदी करू शकता  कल्याण ईस्ट ला जाण्यासाठी रास्ता आहे जो पत्री पूल क्रॉस करून जावं लागतं, आणि एक कल्याण वेस्ट दुर्गाडी किल्ला आणि गणेश घाट साठी रास्ता जातो तसेच सरळ रास्ता नाशिक फाटा साठी जातो ।

सदर फोटो हा ऐतिहासिक कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk मधील आहे कोरोना चा काळ चालू आहे पुढे माहित नाही हे संपेल कि नाही पण खूप शहरामध्ये शुकशुकाट आहे आता सध्या तरी कठोर नियम पाळे जात आहेत जागो जागी lockdown ची अवस्था आहे सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत काय जीवनावश्यक घायच असेल ते घेऊ शकता नंतर लॉक डाउन.

कल्याण शहर च काय आक्का महाराष्ट्र शांत झाला आहे फक्त ७ ते ११  वाजेपर्यंत बंद झाले आहे तरी मित्रांनो कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk थोडा गर्दी वाला दिसतोच आणि आता तर बाजूची  बाजार पेठ सुद्धा बंद केली आहे कोरोना मुळे खूप जणांचे नुकसान झाले आहे तुमचे पण काही नुकसान झाल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कदाचित काही मदत भेटेल.

  छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) असं बोल गेलं पाहिजे पण आता लोक शिवाजी चौक बोलून मोकळे होतात हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि त्या साठी थोडा प्रयत्न या ब्लॉग मार्फत देतोय सुरवात स्वतः कडून करा म्हणजे दुसऱ्याला पण सांगायला आवडेल मी स्वतः कधीही एकेरी नावाने हाक नाही मारली आणि ते आपल्याला पटत पण नाही तर मित्रांनो जर बोलत असाल तर संपूर्ण वाक्य बोलून नाव घेऊन बोला.

  कल्याण रेल्वे स्टेशन वरून छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk  जवळच आहे पण तुम्हाला शॉर्टकट माहिती असेल तर आणि तिथे शॉर्टकट मारू पण नाही वाटत कारण खूप गजबजलेला भाग आहे तो मन पण नाही होत तिथून जाण्याचा तुम्ही मार्केट मध्ये शॉपिंग करू शकता खूप काही आहे घेण्यासारखं बाजी मार्केट आहेत जुनी दुकान आहेत विश्वासातले लोक आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक हा कल्याण कराच्या मनातून कधीच उतरणारा नाही.

  आता सध्या हालत खूप नाजूक आहे कल्याण मध्ये अवघ्या कल्याण मध्ये च नाही तर ठाणे मुंबई महाराष्ट्राची हालत खुप नाजूक आहे कोरोना मुले लॉक डाउन वर लॉक डाउन लागत चालत कुठे नाकाबंदी दिसू लागली कुठे काळा बाजार करणारे दिसू लागलेत आता माणूस हा माणूस राहिला नाही स्वतःचाच विचार करणारा हा माणूस झाला आहे

लोकांच्या चेहऱयावर मास्क दिसू लागलेत आयुष्यात पुढे हि असच राहावं लागेल का कोणाला माहित असेल काय वाटत असेल त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊ शकता.

।। धन्यवाद  ।।

#mianilshinde

Mumbai-Pune Expressway – यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग     यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे, ज्याला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणून ओळखले जाते, हा भारताचा पहिला सहा लेन काँक्रीट मानला जातो. हा वेगाचा मार्ग असून सुमारे 95 कि.मी. लांबीचा आहे. मुंबई आणि पुणे दोन महानगरांना जोडण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तर पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, दोन्ही बाजूंनी …

Read more

भारत आणि चीन करार

भारत आणि चीन या दोन देशा मध्ये झालेला करार थोडक्यात जाणून घेऊया लेख पूर्ण वाचा म्हणजे समजेल नक्की काय प्रकार आहे हा । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशा मध्ये ताण तणाव सुरू आहे घुसखोरी विरुद्ध आपले सैनिक जवान आपल्या देश साठी लढतात आपले सैनिक ही शाहिद झाले आपण चिनी माल किंवा त्याच्या वस्तू वापर न करण्याचे …

Read more

शिवराजाभिषेक सोहळा ६ जून दुर्गदुर्गेश्वर – रायगड.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पाचही शाह्यांना पायदळी तुडवून स्वराज्य स्थापित करणाऱ्या, रायगडी विराजमान असलेल्या छत्रपतींच्या राजेशाही देशा !!… शिवराजाभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा दुर्गदुर्गेश्वर – रायगड शिवराजाभिषेक सोहळा स्वतः पहिल्यांदा पाहिलेला तो अनुभव अक्षरशः अंगावर काटा येणासारखा होता खर्च मित्रांनो एकदा तरी रायगड ला जाऊन पाहावे तिथे राज्याभिषेक सोहळा असतो तो एकदा स्वतःचा नजरेने पाहावा, हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही मित्र ५ तारखेला …

Read more

शिवाजी महाराज स्वप्नात आले | Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी परिचय : छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजींचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. आई जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण-स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या.या कारणास्तव, त्यांनी रामायण, महाभारत आणि इतर …

Read more