forts in maharashtra | महाराष्ट्रातील गड किल्ले

महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्या बद्धल थोडी माहिती   मित्रांनो मी  शोधतोय महाराष्ट्रातील एकूण ३५०  हुन अधिक किल्ल्या बद्धल माहिती त्यातील खाली दिलेले पहिले १० किल्ल्या बद्धल माहिती अजून माहिती येतच राहणार अगोदर १० किल्ले या बद्धल माहिती जसे जसे माहिती मिळत जाईल तसे तसे या ब्लॉग्स वर माहिती पोस्ट करत राहील.  1.       Achala Fort अचला किल्ला   अचला किल्ला हा गिरिदुर्ग या …

Read more

One Day Mahuli Fort Trek Asangaon Maharashtra

Mahuli Fort Trek Asangaon: एक दुर्गत्रिकुट माहुली किल्ला अनेक सुळके असलेला लांबलचक २८०० फूट उंच असा हा किल्ला माहुलीगड या नावाने ओळखला जातो… Mahuli Fort Trek Asangaon: गडाच्या पायथ्यसही असणारे शिव मंदिर गणेश मंदिर फार सुंदर आहेत हि जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्यातील शहापूर – आसनगाव जवळ एक दुर्गत्रिकुट आहे माहुलीगड, भंडारगड, आणि पळसगड …

Read more

Irshalgad Trek – Thrilling experience | Easy way to go Irshalgad fort | irshalgad in marathi

Irshalgad Trek । इरशाळगड ट्रेक    हा भारतातील महाराष्ट्रातील कर्जत माथेरान आणि पनवेल दरम्यान एक किल्ला आहे. प्रबलगड हा एक शेजारी किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ मोठे नाही परंतु गडावर खडकातून अनेक पाण्याचे टाके आहेत मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावरच्या नेढ्यावर बसून पश्चिमेला पनवेल शहर तर पूर्वेला सह्याद्रीची अथांग डोंगररांग बघता येते. सर्वात जवळचे गाव इरशाळवाडी आहे.       इर्शाळगड ट्रेक …

Read more

श्री मलंग गड व हाजीमलंग गड, कल्याण | Malanggad Kalyan

श्री मलंग गड व हाजीमलंग गड, कल्याण   मलंग गड बद्धल माहिती  ठाणे जिल्हयातील कल्याण पासून दक्षिणेस सुमारे 16 कि.मी. अंतरावर आणि बदलापुर-अंबरनाथ रोड पासून 10 कि. मी. अंतरावर आत मधे  मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते.      मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा …

Read more

दुर्गाडी किल्ला | kalyan durgadi killa | दुर्गाडी जत्रा

  Durgadi Killa Entry दुर्गाडी किल्ला कल्याण शहर Durgadi Fort History in Marathi   दुर्गाडी हा किल्ला महाराष्ट्रातील एक किल्ला आहे जो कल्याण शहरात आहे उल्हास नदी किनारी असणारं कल्याण शहर मध्य पूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे केंद्र होते,  कल्याण बंदरावर येणार माल नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच राजधानी कडे घेऊन जात असे. दुर्गाडी किल्ला व किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायाने …

Read more