Sinhagad Fort Pune 2025 | Kondhana Fort – सिंहगड किल्ला फॅमिली ट्रिपसाठी सर्वोत्तम ठिकाण!

sinhgad fort6626684879507985379

सिंहगड किल्ला पुण्याजवळील सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग व ऐतिहासिक ठिकाण आहे. Sinhagad Fort history, तानाजी मालुसरेची शौर्यगाथा, अप्रतिम निसर्ग, आणि तेथील हॉटेल, स्टॉल्स व पर्यटकाची गर्दी पाहायला मिळेल, माझा Sinhagad trek YouTube व्हिडिओ नक्की पाहा! Sinhagad fort | सिंहगड किल्ला पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला किल्ल्यांचा राजा असेही …

Read more