History & Beauty: A Journey Through Durgadi Fort, Kalyan || इतिहास आणि सौंदर्य: कल्याणातील दुर्गाडी किल्ल्याची यात्रा
Durgadi Fort History in Marathi Durgadi Killa Entry दुर्गाडी हा किल्ला महाराष्ट्रातील एक किल्ला आहे जो कल्याण शहरात आहे Durgadi Fort Kalyan: उल्हास नदी किनारी असणारं कल्याण शहर मध्य पूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे केंद्र होते, कल्याण बंदरावर येणार माल नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच राजधानी कडे घेऊन जात असे. दुर्गाडी किल्ला व किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायाने बांधलेले आई भवानीचं …