Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan – छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण

कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक बद्धल थोडक्यात माहिती पाहुयात, कल्याण शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे केंद्र बिंदू आहे आणि आकर्षण सुद्धा, तर चला पाहुयात कल्याण शहर ऐतिहासिक कल्याण म्हणून का ओळखलं जात !

कल्याण शहर छत्रपती शिवाजी महाराज चौक

chhatrapati shivaji maharaj chowk kalyan maharashtra
chhatrapati shivaji maharaj chowk kalyan maharashtra

सोभावताली कल्याण मार्केट आहे , सुभाष मैदान आचार्य अत्रे हॉल आहे , टिळक चौक आहे तिथे खिडकी कल्याण चा सुप्रसिद्ध वडापाव भेटतो , चौक मधेच मंदिर आहे हनुमान शंकर देवीदेवतंच , रात्री तिथे आइसक्रीम कुल्फी भेटते सवरीया त्या साठी फेमस आहे कुल्फी मिल्क शेक वैगरे भेटते , तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून खरेदी करू शकता  कल्याण ईस्ट ला जाण्यासाठी रास्ता आहे जो पत्री पूल क्रॉस करून जावं लागतं, आणि एक कल्याण वेस्ट दुर्गाडी किल्ला आणि गणेश घाट साठी रास्ता जातो तसेच सरळ रास्ता नाशिक फाटा साठी जातो ।

सदर फोटो हा ऐतिहासिक कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk मधील आहे कोरोना चा काळ चालू आहे पुढे माहित नाही हे संपेल कि नाही पण खूप शहरामध्ये शुकशुकाट आहे आता सध्या तरी कठोर नियम पाळे जात आहेत जागो जागी lockdown ची अवस्था आहे सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत काय जीवनावश्यक घायच असेल ते घेऊ शकता नंतर लॉक डाउन.

कल्याण शहर च काय आक्का महाराष्ट्र शांत झाला आहे फक्त ७ ते ११  वाजेपर्यंत बंद झाले आहे तरी मित्रांनो कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk थोडा गर्दी वाला दिसतोच आणि आता तर बाजूची  बाजार पेठ सुद्धा बंद केली आहे कोरोना मुळे खूप जणांचे नुकसान झाले आहे तुमचे पण काही नुकसान झाल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कदाचित काही मदत भेटेल.

  छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) असं बोल गेलं पाहिजे पण आता लोक शिवाजी चौक बोलून मोकळे होतात हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि त्या साठी थोडा प्रयत्न या ब्लॉग मार्फत देतोय सुरवात स्वतः कडून करा म्हणजे दुसऱ्याला पण सांगायला आवडेल मी स्वतः कधीही एकेरी नावाने हाक नाही मारली आणि ते आपल्याला पटत पण नाही तर मित्रांनो जर बोलत असाल तर संपूर्ण वाक्य बोलून नाव घेऊन बोला.

  कल्याण रेल्वे स्टेशन वरून छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk  जवळच आहे पण तुम्हाला शॉर्टकट माहिती असेल तर आणि तिथे शॉर्टकट मारू पण नाही वाटत कारण खूप गजबजलेला भाग आहे तो मन पण नाही होत तिथून जाण्याचा तुम्ही मार्केट मध्ये शॉपिंग करू शकता खूप काही आहे घेण्यासारखं बाजी मार्केट आहेत जुनी दुकान आहेत विश्वासातले लोक आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक हा कल्याण कराच्या मनातून कधीच उतरणारा नाही.

  आता सध्या हालत खूप नाजूक आहे कल्याण मध्ये अवघ्या कल्याण मध्ये च नाही तर ठाणे मुंबई महाराष्ट्राची हालत खुप नाजूक आहे कोरोना मुले लॉक डाउन वर लॉक डाउन लागत चालत कुठे नाकाबंदी दिसू लागली कुठे काळा बाजार करणारे दिसू लागलेत आता माणूस हा माणूस राहिला नाही स्वतःचाच विचार करणारा हा माणूस झाला आहे

लोकांच्या चेहऱयावर मास्क दिसू लागलेत आयुष्यात पुढे हि असच राहावं लागेल का कोणाला माहित असेल काय वाटत असेल त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊ शकता.

।। धन्यवाद  ।।

#mianilshinde
IMG20200624111107