SSC GD Constable Bharti 2024: 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 39,481 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून 14 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. चला तर मग आता आपण या भरतीबद्दलच्या सविस्तर माहितीकडे एक नजर टाकूया.
एकूण रिक्त जागा | SSC GD Constable Bharti 2024 Available Post
एकूण 39,481 पदांवर ही भरती होणार आहे.
पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
रिक्त पदांचा तपशील व पदसंख्या | SSC GD Constable Bharti 2024 Post name and numbers
- (BSF) सीमा सुरक्षा दल: 15,654 जागा
- (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल: 7,145 जागा
- (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दल: 11,541 जागा
- (SSB) सशस्त्र सीमा बल: 819 जागा
- (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस: 3,017 जागा
- (AR) आसाम रायफल्स: 1,248 जागा
- (SSF) सचिवालय सुरक्षा दल: 35 जागा
- (NCB) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो: 22 जागा
हे ही वाचा: General Administration Department Bharti 2024: सामान्य प्रशासन विभागाद्वारे भरती… या पदांसाठी होणार निवड…
शैक्षणिक पात्रता | SSC GD Constable Bharti 2024 Eligibility Criteria
उमेदवाराने या भरती अंतर्गत पात्र होण्यासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी नक्कीच ही एक उत्तम संधी आहे.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे पूर्ण असावे. (SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट, तर OBC उमेदवारांना 3 वर्षे वयात सूट दिली जाईल.)
अमेज़न ग्रेट फ्रीडम फेस्टिवल
https://amzn.to/47OaF8k
परीक्षा फी | SSC GD Constable Bharti 2024 Fees
General/OBC उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क: ₹100/-
SC/ST/ExSM आणि महिला उमेदवारांसाठी: कोणतीही फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात कुठेही
मासिक वेतन: ₹18,000/- ते ₹69,100 /- (सरकारी नोकरीचे आकर्षक वेतनमान)
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ऑक्टोबर 14, 2024
SSC GD Constable Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा? | Application Process
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील सूचना लक्षात घ्या:
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज: उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे.
- सूचना काळजीपूर्वक वाचा: अर्ज करण्याआधी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक नक्की वाचा. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे.
- योग्य माहिती भरा: अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि योग्य भरा. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या अर्जात कोणतीही बदल करण्याची संधी मिळणार नाही.
- अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत: ऑक्टोबर 14, 2024 आहे.
महत्त्वाची टीप: ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य आहे की नाही, याची नक्की खात्री करा.
SSC GD Constable Bharti 2024 Important Links
✅PDF जाहिरात पाहण्यासाठी👉 | इथे क्लिक करा |
✅ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👉 | इथे क्लिक करा |
✅अधिकृत संकेतस्थळ👉 | इथे क्लिक करा |
या पोस्ट मध्ये SSC GD Constable Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.
मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

1 thought on “SSC GD Constable Bharti 2024: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; 39,481 जागांसाठी महाभरती”