SSC GD Constable Bharti 2024: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; 39,481 जागांसाठी महाभरती
SSC GD Constable Bharti 2024: 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 39,481 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून 14 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. चला तर मग आता आपण …