ISRO HSFC Recruitment 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात 99 पदांसाठी सुवर्णसंधी! लगेचच करा अर्ज!

ISRO HSFC Recruitment 2024: मित्रांनो, अंतराळ विभागात नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक उत्तम सुवर्णसंधी चालून आली आहे! भारताची सगळ्यात मोठी अंतराळ संस्था इस्रो (ISRO) अंतर्गत मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात (HSFC) विविध पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. या विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक स्वप्नवत संधी आहे जी तुमच्या करिअरला नक्कीच एक नवी दिशा देण्यास कारणीभूत ठरू शकते. चला तर मग आता आपण या भरतीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ISRO HSFC Recruitment 2024
ISRO HSFC Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण रिक्त जागा: एकूण 99 पदांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे

रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता | ISRO HSFC Recruitment 2024 Eligibility Criteria

मेडिकल ऑफिसर (3 पदे)
शैक्षणिक पात्रता: MD किंवा MBBS

सायंटिस्ट/इंजिनिअर (10 पदे)
शैक्षणिक पात्रता: 60% टक्के गुण M.E./M.Tech (स्ट्रक्चरल/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/सुरक्षा/विश्वसनीयता/औद्योगिक उत्पादन/औद्योगिक व्यवस्थापन/औद्योगिक/सुरक्षा/औद्योगिक सुरक्षा/औष्णिक अभियांत्रिकी)

टेक्निकल असिस्टंट (28 पदे)
शैक्षणिक पात्रता: फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ फोटोग्राफी/ सिनेमॅटोग्राफी)

सायंटिफिक असिस्टंट (1 पद)
शैक्षणिक पात्रता: फर्स्ट क्लास B.Sc. (Microbiology)

टेक्निशियन-B (43 पदे)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NAC. (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/एसी आणि रेफ्रिजरेशन/वेल्डर/मशिनिस्ट/इलेक्ट्रिकल/टर्नर)

ड्राफ्ट्समन-B (13 पदे)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NAC. (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/सिव्हिल)

असिस्टंट (राजभाषा) (1 पद)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचू शकता: Konkan Railway Recruitment 2024: 10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती सुरू… पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करा!

वयोमर्यादा | ISRO HSFC Recruitment 2024 Age Criteria

09 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज करणाऱ्या सगळ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे या दरम्यान असावे.
तसेच SC/ST या श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात 5 वर्षे सूट, तर OBC shren साठी 3 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क:
जनरल/OBC/EWS: ₹750/-
SC/ST/PWD: ₹750/-

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर

अर्ज प्रक्रिया | ISRO HSFC Recruitment 2024 Application Process

ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:
09 ऑक्टोबर 2024 हा अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज करावा.

अधिकृत संकेतस्थळ:
अधिक माहितीसाठी cdn.digialm.com या संकेतस्थळाला भेट द्या.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील, ही पोस्ट जास्तीतजास्त शेयर करा काय माहित तुमच्या मुले कोणाचं तरी भविष्य उजळेल…

image
20240220 2028304526101735548947611

1 thought on “ISRO HSFC Recruitment 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात 99 पदांसाठी सुवर्णसंधी! लगेचच करा अर्ज!”

Leave a Comment