Konkan Railway Recruitment 2024: 10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती सुरू… पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करा!

Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वे भरती 2024 साठी 190 जागांची भरती करण्यात येत आहे. ही भरती कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी होणार आहे, ज्यात इंजिनिअर, स्टेशन मास्टर, टेक्निशियन, लोको पायलट, आणि इतर पदांचा समावेश आहे. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल, तर ही संधी गमावू नका आणि दिलेल्या तारखेनुसार अर्ज भरून नक्कीच सहभागी व्हा.

Konkan Railway Recruitment 2024
Konkan Railway Recruitment 2024

पदांची माहिती आणि पदनिहाय जागा | Konkan Railway Recruitment 2024

✅पदांची नावे👇✅पदांची संख्या👇
सिनियर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल)05
सिनियर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)05
स्टेशन मास्टर10
कमर्शियल सुपरवायझर05
गुड्स ट्रेन मॅनेजर05
टेक्निशियन III (मेकॅनिकल)20
टेक्निशियन III (इलेक्ट्रिकल)15
ESTM-III (S&T)15
असिस्टंट लोको पायलट15
पॉइंट्समन60
ट्रॅक मेंटेनर-IV35

शैक्षणिक पात्रता | Konkan Railway Recruitment 2024 Eligibility Criteria

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता खालीलप्रमाणे तपासून अर्ज करावा:

✅पदांची नावे👇✅शैक्षणिक पात्रता👇
सिनियर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल)सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी.
सिनियर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी.
स्टेशन मास्टरकोणत्याही शाखेतून पदवी.
कमर्शियल सुपरवायझरकोणत्याही शाखेतून पदवी.
गुड्स ट्रेन मॅनेजरकोणत्याही शाखेतून पदवी.
टेक्निशियन III (मेकॅनिकल)10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI प्रमाणपत्र.
टेक्निशियन III (इलेक्ट्रिकल)10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI प्रमाणपत्र.
ESTM-III (S&T)10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI किंवा 12वी उत्तीर्ण (फिजिक्स आणि गणित).
असिस्टंट लोको पायलट10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा.
पॉइंट्समन10वी उत्तीर्ण.
ट्रॅक मेंटेनर-IV10वी उत्तीर्ण.

महत्त्वाची माहिती | Konkan Railway Recruitment 2024

वयोमर्यादा:
ऑगस्ट 1, 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट लागू आहे.

अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज तुम्हाला करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि योग्य ती कागदपत्रे सोबत ठेवावी.

हे देखील वाचा: Indian Railway: 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती, 11,000+ पदांवर नोकरीची संधी

अर्ज शुल्क:
सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 59/- इतके आहे.

निवड प्रक्रिया:
या भरती अंतर्गत उमेदवारांची केली जाणारी निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारेच केली जाणार असल्याचे सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
ऑक्टोबर 6, 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख ठेवली गेली आहे. त्यामुळे सगळ्या इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाच्या सूचना | Konkan Railway Recruitment 2024

  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन किंवा जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये कोणतीही माहिती जर अपूर्ण राहिली गेली असेल तर असे अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतात.
  • अर्जाची शेवटची तारीख लक्षात ठेवून लवकरात लवकर सर्व उमेदवारांनी अर्ज करावा.

संपूर्ण जाहिरात आणि अर्जाच्या लिंक्स | Konkan Railway Recruitment Important Link

✅अधिकृत वेबसाईट👉इथे क्लिक करा
✅जाहिरात पाहण्यासाठी👉इथे क्लिक करा
✅अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा

हे देखील वाचू शकता: RRB NTPC Bharti 2024: तब्बल 12,000 पदांवर होणार भरती… फक्त हे उमेदवार पात्र… या तारखेपासून करता येणार अर्ज…

या पोस्ट मध्ये Konkan Railway Recruitment 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 6, 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
20240220 2028304526101735548947611