Income Tax Recruitment 2024: आयकर विभागात 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी! 56,900 पर्यंत पगार

img 20240918 wa00075643401724102600699

Income Tax Recruitment 2024: आपण 10वी उत्तीर्ण आहात का? आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! भारतीय आयकर विभागात एकूण 25 जागांवर भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत उपलब्ध पदांवर जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या भरती अंतर्गत अर्ज करा. यासाठीची अधिसूचना आधीच जाहीर झालेली आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली …

Read more