Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू – अर्ज करा आजच!

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Mahanagarpalika) मध्ये काम करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली असल्याचं दिसून येत आहे! यामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असल्याचं कळून येत आहे. या भरतीमध्ये फिजिशियन, सर्जन आणि इंटेन्सिव्हिस्ट या पदांसाठी एकूण 10 जागा उपलब्ध आहेत. जर तुम्ही या पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण करत असाल तर अर्ज करण्याची संधी ही फक्त 20 सप्टेंबरपर्यंत आहे.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 Available Posts

या भरती अंतर्गत कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या भरती प्रक्रियेत एकूण 10 रिक्त पदांसाठी विविध पदांची भरती होत आहे. या पदांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

फिजिशियन: एमडी/डीएनबी (MD/DNB)

सर्जन: एमडी/डीएनबी इन जनरल सर्जरी (MD/DNB in General Surgery)

इंटेन्सिव्हिस्ट: पोस्ट ग्रॅज्युएट इन इंटरनल मेडिसिन, पल्मोनरी मेडिसिन किंवा सर्जरी किंवा MBBS (ICU मध्ये 1 वर्ष प्रशिक्षण किंवा अनुभव असणे आवश्यक)

अर्ज शुल्क – आकर्षक गोष्ट म्हणजे, या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जात नाही. यामुळे अनेक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकणार आहे.

हे देखील वाचू शकता:UMED MSRLM Recruitment 2024: या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी… महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत भरती सुरू… लगेचच अर्ज करा!

वयोमर्यादा – वयोमर्यादेसाठी सरकारी नियम लागू असणार आहेत.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे.
ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट सरकारी नियमानुसार दिली गेली आहे.

अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन पद्धत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज पाठवणे अत्यंत आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे आहे:
उप आयुक्त (सा.प्र.),
कल्याण डोंबिवली महानगरपालिका,
प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,
शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे – 421301.

निवड प्रक्रिया – काळजीपूर्वक वाचा

भरतीसाठी निश्चित करण्यात आलेली निवड प्रक्रिया जाणून घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या मूळ जाहिरातीत सविस्तर माहिती मिळेल. अर्जदारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन या भरती अंतर्गत देण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2024 Important Links

अधिकृत नोटिफिकेशन👉इथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट👉इथे क्लिक करा
image
20240220 2028304526101735548947611

Leave a Comment