JCI Recruitment 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे अनेक पदांसाठी भरती सुरू; 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..

img 20240914 wa00225487453851508315424

JCI Recruitment 2024: सरकारी नोकरीची वाट बघत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आता ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (JCI) एक मोठी संधी घेऊन आले आहे. JCI भरती 2024 साठी एकूण 90 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे. जर तुम्ही 12वी पास असाल किंवा पदवीधर असाल, तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. JCI Recruitment 2024. JCI Recruitment 2024 …

Read more