Mahavitran Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अर्थात महावितरण अंतर्गत पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो, महावितरणमध्ये काम करण्याची आपल स्वप्नं पूर्ण करण्याची ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, तुम्हाला लवकरात लवकर आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महावितरणमध्ये चांगल्या पगाराची व स्थिर नोकरीची हमी दिली जाईल. चला तर जाणून घेऊ या भरतीबाबत संपूर्ण माहिती!
Mahavitran Mumbai Recruitment 2024: अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि प्रक्रिया महावितरण मुंबई भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 सप्टेंबर 2024 अशी आहे. यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत, त्यामुळे मित्रांनो, अर्ज करण्यास उशीर करू नका. तुम्ही अर्ज 25 सप्टेंबर 2024 च्या आत पोस्टाने अथवा स्वतः जाऊन जमा करू शकता.
भरतीचा विभाग व पदाचा तपशील | Mahavitran Mumbai Recruitment 2024 Details
संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, मुंबई भरती 2024
भरती विभाग – महावितरण विभाग
भरती श्रेणी – सरकारी नोकरीच्या संधी
पदाचे नाव – चीफ इंजिनिअर
या भरतीमध्ये चीफ इंजिनिअर पदासाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रं: Mahavitran Mumbai Recruitment 2024 Eligibility Criteria
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणे आवश्यक असणार आहे.
हे देखील वाचा: Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक मधे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! पगार 83,180/-…
Important Documents
खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड / मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे (आवश्यक असल्यास)
- अनुभवाचे प्रमाणपत्र (असल्यास)
वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि अर्ज शुल्क:
वयोमर्यादा: 50 वर्षांपर्यंत
वेतनश्रेणी: रु. 1,40,665/- ते रु. 2,72,215/- प्रति महिना
अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रु. 708/- अशी अर्ज फी असणार आहे.
तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी: रु. 354/- ही अर्ज फी असणार आहे.
निवड प्रक्रिया: महावितरण मुंबई भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. त्यामुळे तयारीवर विशेष लक्ष द्या आणि योग्य ती तयारी अवश्य करा.
अर्ज करण्याची पद्धत आणि पत्ता: महावितरण मुंबई भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. आपले अर्ज तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत:
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहाय्यक महाव्यवस्थापक, रिक्रूटमेंट सेल, महावितरण, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – 51
अर्ज कसा करावा | Application Process Mahavitran Mumbai Recruitment
- अर्ज नीट वाचून भरा आणि सही सुद्धा करा.
- आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.
- अर्ज पाठवताना पत्ता आणि पदाचे नाव स्पष्ट लिहा.
- अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज बाद होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक भरा.
महत्त्वाच्या सूचना | Important Notes
- सर्व कागदपत्रांची जोडणी काळजीपूर्वक करा.
- फोटो रिसेंटचा असावा आणि शक्यतो त्यावर तारीख दिलेली असावी.
- अर्जाबाबतची पुढील माहिती ईमेल किंवा SMS द्वारे दिली जाईल.
- अंतिम मुदतीनंतर जर अर्ज केले गेले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया: महावितरण मुंबई भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्जाबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
✅अधिकृत जाहिरात👉 | इथे क्लिक करा |
या पोस्ट मध्ये Mahavitran Mumbai Recruitment 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.
मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.