Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक मधे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! पगार 83,180/-…

Mazagon Dock Recruitment 2024
माझगाव डॉक भरती २०२४

Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड द्वारे विविध पदांसाठी जम्बो भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही एक मोठी संधी आहे ज्यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक अतिशय उत्तम अशी सुवर्णसंधी मिळणार आहे. जर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख असल्याने, तुम्हाला वेळ न दवडता अर्ज करणे अत्यंत आवश्यक असणार आहे.

रिक्त जागा आणि पदांची माहिती | Mazagon Dock Recruitment 2024 Post Details

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या Mazagon Dock Recruitment 2024 भरतीत एकूण 176 रिक्त जागा आहेत आणि विविध कौशल्य असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची आवश्यकता निश्चित केली गेली आहे.

Mazagon Dock Recruitment 2024 खालील पदे रिक्त आहेत:

Skilled-I (ID-V):

एसी रेफ मेकॅनिक – 02 पदे
शैक्षणिक पात्रता: NAC (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग / मेकॅनिक (सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट, इंडस्ट्रियल कूलिंग आणि पॅकेज एअर कंडिशनिंग) / मेकॅनिक (कोल्ड स्टोरेज, आईस प्लांट आणि आइस कँडी प्लांट))

चिपर ग्राइंडर – 15 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (ii) जहाज बांधणी उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 1 वर्षाचा कामाचा अनुभव.

कंप्रेसर अटेंडंट – 04 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (मिल राईट मेकॅनिक/MMTM) (ii) जहाज बांधणी उद्योगातील 1 वर्षाचा अनुभव.

डिझेल कम मोटर मेकॅनिक – 05 पदे
शैक्षणिक पात्रता: NAC (डिझेल मेकॅनिक/मेकॅनिक मरीन डिझेल/मोटर व्हेईकल मेकॅनिक)

ड्रायव्हर – 93 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदल वर्ग-1 परीक्षा उत्तीर्ण असावे (ii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना असावा

इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर – 03 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) जहाज बांधणी उद्योगातील 01 वर्षाचा अनुभव.

इलेक्ट्रिशियन – 15 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) जहाज बांधणी उद्योगातील 1 वर्षाचा कामाचा अनुभव.

हे देखील वाचू शकता: SSC GD Recruitment: कर्मचारी निवड आयोगाकडून 39,481 पदांसाठी नवीन भरती; 10वी उत्तीर्ण ठरणार पात्र…

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 04 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ आणि रडार एअरक्राफ्ट/ मेकॅनिक टेलिव्हिजन (व्हिडिओ)/ मेकॅनिक को-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स/ मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही/ शस्त्रे आणि रडार) (ii) 1 वर्ष जहाज बांधणी उद्योगातील अनुभव.

फिटर – 18 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (फिटर/मरीन इंजिनियर फिटर/शिपराईट (स्टील)) (ii) जहाज बांधणी उद्योगातील 1 वर्षाचा अनुभव.

हिंदी अनुवादक – 1 पद
शैक्षणिक पात्रता: (i) इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर (ii) 1 वर्षाचा कामाचा अनुभव.

ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 04 पदे
शैक्षणिक पात्रता: NAC (ड्राफ्ट्समन-mechanical)

यासोबतच अन्य पदांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया भरतीची मूळ जाहिरात अवश्य वाचा.

Semi-Skilled-I (ID-II):

फायर फायटर – 26 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (ii) अग्निशमन डिप्लोमा उत्तीर्ण असावा (iii) अवजड वाहन चालक परवाना गरजेचा आहे

सेल मेकर – 3 जागा
शैक्षणिक पात्रता: ITI/NAC (कटिंग & टेलरिंग/ कटिंग & शिवणकाम/ ड्रेस मेकिंग/ Sewing Technology/ Tailor)

सुरक्षा शिपाई (Security Sepoy) – 4 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण असावे, किंवा नौदल किंवा हवाई दल समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावे (ii) युनियन च्या सशस्त्र दलात किमान 15 वर्षे सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना

यूटिलिटी हैंड (Semi-Skilled) – 14 जागा
शैक्षणिक पात्रता: NAC (ii) जहाज बांधणी उद्योगामधील 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Special Grade (ID-IX):

मास्टर 1st क्लास – 1 जागा
शैक्षणिक पात्रता: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र + 3 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक

वयोमर्यादा: 1 सप्टेंबर 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 48 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच SC/ST श्रेणीतील उमेदवारांना वयात 5 वर्षाची सूट आणि OBC श्रेणी मधील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.

पगार संरचना | Mazagon Dock Recruitment 2024 Salary Details

  • Skilled-I (ID-V): रु. 22,000/- ते 83,180/-
  • Semi-Skilled-I (ID-II): रु. 17,000/- ते 64,360/-
  • Special Grade (ID-IX): रु. 13,200/- ते 49,910/-

अर्ज प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2024 आहे, त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करा. Mazagon Dock Recruitment 2024

✅अधिकृत वेबसाईट वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

✅भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

✅माझगाव डॉक वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

निवड प्रक्रिया: Mazagon Dock Recruitment 2024 उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

निष्कर्ष:

या पोस्ट मध्ये Mazagon Dock Recruitment 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
Mazagon Dock Recruitment 2024

Leave a Comment