SSC GD Recruitment: दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यासंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, सगळ्या इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असणार आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 10, 2024 असणार आहे. SSC GD Recruitment
एकूण रिक्त पदे | SSC GD Recruitment Total Available Posts
एकूण 39,481 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
कोणत्या पदावर भरती होणार आहे?: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी भरती करण्यात येत आहे.
रिक्त पदांचा तपशील आणि पदांची संख्या | SSC GD Recruitment Post name and Post Numbers
- सीमा सुरक्षा दल (BSF) या पदासाठी एकूण 15654 पदे उपलब्ध आहेत.
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) या पदासाठी एकूण 7145 पदे उपलब्ध आहेत.
- केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) या पदासाठी एकूण 11541 पदे उपलब्ध आहेत.
- सशस्त्र सीमा बल (SSB) या पदासाठी एकूण 819 पदे उपलब्ध आहेत.
- इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) या पदासाठी एकूण 3017 पदे उपलब्ध आहेत.
- आसाम रायफल्स (एआर) या पदासाठी एकूण 1248 पदे उपलब्ध आहेत.
- सुरक्षा दल सचिवालय (SSF) या पदासाठी एकूण 35 पदे उपलब्ध आहेत.
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) या पदासाठी एकूण 22 पदे उपलब्ध आहेत.
हे देखील वाचू शकता: RRB NTPC Bharti 2024: तब्बल 12,000 पदांवर होणार भरती… फक्त हे उमेदवार पात्र… या तारखेपासून करता येणार अर्ज…
शैक्षणिक पात्रता | SSC GD Recruitment Eligibility Criteria
या Staff Selection Commission भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे बंधनकारक असणार आहे.
वयोमर्यादा: 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच SC/ST श्रेणीतील उमेदवारांना वयात 05 वर्षाची सूट, तर OBC श्रेणीतील उमेदवारांना वयात 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क: सामान्य/ओबीसी साठी ₹100/- तर SC/ST/ExSM/स्त्री यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पगार: पदाच्या पात्रतेनुसार पगार 18000/- ते 69100/- रुपये या दरम्यान असेल.
नोकरीचे स्थान कोणते असेल?: भारतात कुठेही ही नोकरी असणार आहे.
या भरती अंतर्गत अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत कधीची आहे?: 10 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत दिली आहे.
परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2025 SSC GD Recruitment
भरतीसाठी अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा
रिक्त पदांबदल अधिक जाणून घेण्यासाठी खालील भरती जाहिरात पहा
✅जाहिरात PDF👉 | येथे क्लिक करा |
✅ऑनलाईन अर्ज👉 | येथे क्लिक करा |
मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील
हे देखील वाचू शकता: Government Job: भारतीय राष्ट्रीय अभिलेखाकार मध्ये विविध पदांसाठी भरती.. वेतन 50,000/-, लगेच करा अर्ज…
1 thought on “SSC GD Recruitment: कर्मचारी निवड आयोगाकडून 39,481 पदांसाठी नवीन भरती; 10वी उत्तीर्ण ठरणार पात्र…”