Solapur Gramin Police Bharti 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस भरती …या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी…!!!

Solapur Gramin Police Bharti 2024
Solapur Gramin Police Bharti 2024

Solapur Gramin Police Bharti 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस भरती पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Solapur Gramin Police Bharti 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत “इंटर्न” या पदाच्या नोकरीची सुवर्णसंधी, एकूण 143 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन म्हणजेच थेट मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 रोजी आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

Solapur Gramin Police Bharti 2024 2024 Details

एकूण पदे : 143 पदे

पदांचे नाव :  प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : Solapur Gramin Police Bharti चालू असून यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास, कोणत्याही ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण/डिप्लोमा/डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण आहे.

Solapur Gramin Police Bharti वयोमर्यादा

सोलापूर ग्रामीण पोलीस मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

वेतनश्रेणी : सोलापूर ग्रामीण पोलिस भरती वेतनश्रेणी शैक्षणिक पात्रता नुसार खालील प्रमाणे आहे.

  • बारावी पास असाल तर : 6,000 रुपये.
  • डिप्लोमा ITI असेल तर : 8,000 रुपये.
  • पदवीधर असाल तर : 10 हजार रुपये.

नोकरी स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे

मुलाखतीचा पत्ता : पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल येथे तुम्हाला उपस्थित राहावे लागणार आहे.

अर्ज फी : या भरती साठी कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2024

महत्वाचे : या भरतीचा कार्यकाल 6 महिन्यांचा असणार आहे.

हे देखील वाचू शकता: Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी… या पदांवर भरती… असा करा अर्ज…

How to Apply Solapur Gramin Police Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑफलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
✅नोटिफिकेशन PDFयेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये Solapur Gramin Police Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे,ऑफलाईन (मुलखात) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०९ सप्टेंबर २०२४ दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

Leave a Comment