SSC GD Recruitment: कर्मचारी निवड आयोगाकडून 39,481 पदांसाठी नवीन भरती; 10वी उत्तीर्ण ठरणार पात्र…
SSC GD Recruitment: दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यासंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, सगळ्या इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असणार आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख …