Mahavitran Mumbai Recruitment 2024: पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख 40 हजारांपर्यंत..

img 20240923 wa00178293403390393241050

Mahavitran Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अर्थात महावितरण अंतर्गत पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो, महावितरणमध्ये काम करण्याची आपल स्वप्नं पूर्ण करण्याची ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, तुम्हाला लवकरात लवकर आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महावितरणमध्ये चांगल्या पगाराची व स्थिर नोकरीची हमी दिली …

Read more