Canara Bank Recruitment: कॅनरा बँकेत 3 हजार पदांसाठी भरती… पदवी पास उमेदवारांसाठी विशेष सुवर्णसंधी…
Canara Bank Recruitment: कॅनरा बँक अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 3 हजार रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीमधे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. भरतीसाठी महत्त्वाची माहिती …