मन कविता
मन मनवेडं बावरं माझ, कल्पनेत रमुन जातो; येशिल कधी स्वप्नी प्रतिक्षेत एकटाच जागतो! ——————————————————————————————————————- फोटो हा आताच आहे मनात खूप विचार चालू कधी चाबूक मारू विचार करतोय मनाला पटेल तास करा सर्वच बोलतात पण मनाला कोण सांगणार त्याला पटत नाही मन खेळ खेळत बसला इकडे जीवांची विकेट उडाली मनाला काय बोलू कोणाच्या मनात आपण कसे ट्यून ते आपल्या मनात …