Indian environmentalist, tulsi gowda who collect her padmashree award
Indian environmentalist, padmashree tulsi gowda तुलसी गौडा कर्नाटक राज्यातील अंकोला तालुक्यातील होनाली गावातील एक भारतीय पर्यावरणवादी आहे. tulsi gowda यांनी 30,000 हून अधिक रोपे लावली आहेत आणि वनविभागाच्या रोपवाटिकेची देखभाल करतात. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही तिने पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा भारत सरकार आणि विविध संस्थांनी गौरव केला आहे. तुलसी गौडा याना 8 नोव्हेंबर 2021 रोजी …