Cyclone Tauktae Effect | कल्याण मध्ये धुवाधार पाऊस वारा

कल्याण मधील आजच वातावरण Cyclone Tauktae Effect

सध्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये Taukte चक्री वादळाने धुमाकूळ घातला आहे तसेच कल्याण मध्ये ही काही न बघितलेली चिन्ह दिसू लागली आहे 

 रात्री पासून नुसता वारा आणि वादळ चालू होतं आणि सकाळी पाऊस Taukte Cyclone वादळ दोन्ही दिसू लागलं खाली विडिओ मध्ये बघायला भेटेलच

काळजीपूर्वक मित्रांनो गरज नसेल तर बिलकुल पडू नका Taukte Cyclone चक्रीवादळ खूप भयानक आहे 

असं वाटतंय भरूपर काय काय होयला लागलंय उगाच कश्याला थोड्या दिवसासाठी जीव गमवायचा कल्याण पूर्वेला अनेक इमारतींच्या शेडी उडत असून रत्यावर फिरणे धोकदायक आहे .. कल्याण पूर्व  अनुग्रह टॉवर वरील शेड उडून दोन बिल्डिंगच्या मध्ये जावून पडल्याने  चिंचपाडा रस्त्यावर न पडल्याने सुदैवाने जीवित हानी टळली…

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now


हे सर्व फोटो इंटरनेट वरचे आहेत आणि सत्य आहेत चिंचपाडा कल्याण ईस्ट आणि वेस्ट मधील काही फोटो आहेत अजून एक विडिओ आहे ज्यू महाराष्ट्र भर पसरतोय भाला मोठा पात्र हवेत उडताना दिसत आहे आणि तो खाली पडलेला दिसतो देवाच्या कृपेने कोणाला हि हानी झालेली नाही हा दिवस आठवणीत राहील कल्याण करांच्या दिवस रात्र लाईट नव्हती हवा वादळ जोरात घरच्या खिडकी च्या काचा फुटलेल्या अतिशय भयानक परिस्थिती होती 

 

कल्याण पूर्व अपंगाचे घर उध्वस्त…
कल्याण पूर्व येथील नवीन जिम्मीबाग येथील एस,एस,चद्रिकापुरे चालीत राहणारे जुने रहिवाशी भाडोत्री वाघमारे कुटुंबीयांचे आज दि,17,5,2021रोजी वादळात तुफानात घराचे छप्परतुटून भिंती ढासलल्या व त्याघरात राहणारे विजय मच्छीद्रनाथ वाघमारे हे सुदैवाने बचावले , अपंग व्यक्ती सुरक्षित बचावली, मात्र वादळाने त्यांचं घर उद्ध्वस्त केला आहे …कृपया मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सदर फोटो मध्ये घर पढल्याचे दिसत आहे भलं मोठं नुकसान या कोरोना परिथिती मध्ये झालं आहे कोणता हा वादळ होता यांनी पूर्ण जनजीवन उध्वस्त करून ठेवलं आहे आणि राजकीय लोक यात हि राजकीय पॉलिटिक्स करत आहे इकडे माणसाचा जीव जात आहे तरी हे लोक मड्यावरच  लोणी खायला कमी करणार नाही 

हा फोटो पाहू शकता कोणी पाठवला आठवत नाही पण एकुंदर परिस्थिती खूप भयंकर आणि दुर्दवी होती बघू शकता हे दृश्य एक एकाचे घर पडले या साठी कोणीच जबाबदार नाही ना सरकार काही देणार जर काही वाटत असेल तर सरकारने मदत घोषित करावी तेवढा भार डोक्यवरचा कमी होईल आता तर ह्या परिथिथून बाहेर पडायला वेळ लागेल याना आणि त्यात कोरोना देवा अजून किती परीक्षा घेणार आहेस.  

#cyclonetauktae मूळे बिर्ला कॉलेज गेट वरील झाडे सुद्धा पडली आहेत संध्याकाळ पासून खूप वादळ आणि वारा चालू असल्या मुळे हे झालं आहे इथेच नव्हे तर सर्वत्र मुंबई मध्ये काही न काही झालेलं दिसून येत आहे भले मोठे झाड होते बिर्ला कॉलेज ला आम्ही असायचो ठेवा हार एक झाड निरखुन बागायचो मेल असेल तर त्याला उन्हाळ्यात पाणी डायचो आणि आता परिथिती वेगळी झाली आहे ह्या २०२१ वर्ष्यात काही हि होत आहे कोरोनाच टेन्स आणि तो झाल्यावर त्याच्या साठी हॉस्पिटल चा खर्च कमीत कमी २ लाख रूपे तरी हवेत नाहीतरी सरकारी दवाखान्यात कोण घेत नाही असेल तरी देत नाही बेड आणि आता हे तौकते वादळ म्हणे अजून एक वादळ येणार आहे बघू अजून देव किती परीक्षा घेतो.  

हा फोटो देखील इंटरनेट वरून मिळाला आहे जो माझ्या ब्लॉग च्या माद्यमातून दाखवत आहे ब्लॉग्स लिहतो कारण आवड आहे काही गोष्टी लिहून ठेवल्या आणि ते वेळ आल्यावर वाचल्या कि चांगलं वाटत ह्या फोटो मध्ये बिर्ला कॉलेज च्या बाहेरचा भाग आहे आणि झाड बरोबर बाहेर च्या भागात पडलं आहे कोणी बिर्ला कॉलेज चा असेल तर लगेच माहित पडेल बाहेरच एवढी झाडे आहेत माहित असेल तर कॉलेज च्या आत सुद्धा खूप झाडे आहेत त्याच काय झालं असेल. 

 

अजून मित्रांनो शाळा कॉलेज घर त्या शिवाय कल्याण पूर्व – विठ्ठलवाडी स्मशानभूमी गेटवरील झाड हे ही कोसळले… स्मशानभूमीत गाड्या जाण्याचा मार्ग बंद…सध्या बिक्कट परिस्थिती झाली आहे कोरोना होतंच त्यात अजून डोक्याला त्रास #cyclonetauktae

एक तर वेळ हि कोरोनाची चालू आहे शमशान भूमी ला कुठे कुठे लाईनच लाईन दिसून येते त्यात विठ्ठलवाडी कल्याण पूर्व येथील समशान मध्ये झाड पडलेला दिसून येत आहे हे आता म्हणजेच १-२ दिवसात साफ हि केलं आहे आणि पुन्हा एकदा हे स्मशान चालू करण्यात आलं पण ह्या वादळामुळे खूप नुकसान झाले आहे तरी देखील अजून काळजी घ्या मित्रांनो. 

आता मित्रानो एक विडिओ खूप वायरल झाला आहे सध्या कल्याणचा कोणी काढला त्याच क्रेडिट पण विडिओ भयानक आहे उडत्या पत्रीचा नशीब कोणाला लागलं नाही ना रस्त्यावर पडला हे जे वादळ होत ते आता पर्यंत खूप भयानक होत देव करो या पेक्षा अजून काही नको आणि सर्व हे अडचणी लवकरात लवकर ठीक करो  🙏

Leave a Comment