हॅलो मित्रांनो कोरोना काळात स्वतःची आणि घरच्यांची काळजी कसे घ्याल
essential product at home during covid-19 pandemic?
काही जास्त वस्तू न घेता मोजक्या वस्तू दिलेल्या लिंक वरून घ्या #essential product कमी किंमतीत व आपल्याला किश्याला परवडणाऱ्या पैश्यात जीवनावश्यक वस्तू घरात असं गरजेचं आहे ज्याने करून आपण आपली काळजी घरातच घेऊ शकतो आणि इतरांना हि हे सांगू शकतो
गेल्या वर्ष्या पासून #कोरोना covid-19 ने थैमान घातलं आहे जवळची मानस दुरावतात कोरोना नियम लादले आहेत महाराष्ट्रात देशात लॉक डाउन झाले आहेत इतर देशाच्या मान्य नुसार भारताची स्थिती सध्या वाईट आहे इतर देश भारताच्या मदतीला सरसावत आहेत भारतातील लोक काही घाबरले काही मनाने धीट आहेत कोरोनाशी लढत आहेत .
सध्या भारतामध्ये करोडो कोरोना बाधित रुग्ण आहेत का झाले कसे झाले या मागे कारण आहेत आपण आपली काळजी घातली असती तर आपण या वळणावर नसतो पोहोचलो पुढे काय स्थिती असेल माहित नाही पण मला असा वाटत आपण दररोज काळजी घेत काडा , वाफ घेत आपण आणि आपल्या घरच्याची काळजी घेत हसत खेळत राहिलो तर परिस्थिती वेगळी असेल.
घरात सध्या एक डॉक्टर असं किती गरजेचं आहे हे लोकांना आता कळत आहे त्या साठी मित्रांनो आपण आपल्या घरात एक का होईना मुलांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनवणं त्या साठी लहान पण पासूनच शिकवण शिक्षण शिकवण आणि आठवण देत राहील पाहिजे नुसत्या काही माहिती व्हाट्सअप नुसार भेटतात त्या खऱ्या कि चुकीच्या हे सुद्धा पडताळून पाहत नाही योग्य ती काळजी कोरोना मध्ये कशी घायची ते बघूया.
मित्रानो घरात या कोरोना काळात oximeter, Upper Arm Blood Pressure Monitor, Digital Thermometer, Forehead Temperature Gun, Hand Sanitizer #essential services आणि घरात केलेला काडा आणि सकाळी अंडी गरम पाणी व्यवस्थित राहणी मान हे सर्व सध्या घरात असाव्यात या साठी घरात प्रफुल्लीत वातावरण ठेवा चीड चीड कमी करा स्वतः जागा दुसरीला जगू द्या
मित्रांनो या सर्वांची लिंक खाली देतोय एकदा घरी मागवा आणि घर आणि तुम्ही सुरळीत ठेवा हि माहिती मराठी वाचकांना कळली असेल अशा करतो मित्रानो माहिती अवधल्यास मिता बरोबर शेअर करा जास्तीत जास्त लोक पर्यंत हि माहिती पोहोचवा आणि आपण आपणच या कोरोनाला पळवू शकतो अक्ख्या महाराष्ट्राला वांचवूं शकतो.
#oximeter, Upper Arm Blood Pressure Monitor, Digital Thermometer, Forehead Temperature Gun, Hand Sanitizer काहीही घ्या मित्रानो दर्जेदार घ्या.
#covid+19 #coronavirus #takecareincorona #india #maharashtra #essential services