Contents
hide
राकेश झुनझुनवाला याना भारताचा warren buffett असं बोल जाते, आणि शेअर मार्केट मध्ये कित्येक जण त्यांना आपला प्रेरणास्रोत (inspiration ) आणि इन्व्हेस्टर गुरु मानतात, तरी तुम्हाला यांच्या बाबत याच जीवन प्रवास (Rakesh Jhunjhunwala Life Journey) आणि जीवनशैली Life style माहित आहे का ?शेवटी कशी त्यांनी सुरवात केली आणि कशी ती आपलं जीवन जगतात. तर हि माहिती संपूर्ण वाचा आणि खाली कंमेंट जरूर करा.
Rakesh Jhunjhunwala |
राकेश झुनझुनवाला याना stock market चे The Big Bull आणि The King Of Dalal Street असे म्हटले जाते, राकेश झुनझुनवाला हे professional Investor ,trader , businessman आणि chartered Accountant आहेत. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० ला हैदराबाद, तेलंगणा इथे झाला, आणि २०२१ वर्ष प्रमाणे ६१ वर्ष्यांचे आहेत, आणि राकेश झुनझुनवाला यांनी B.com ची डिग्री Sydenham college of commerce & economics या मधून घेतली. या नंतर यांनी the institute of chartered accountant of India यामधून chartered accountant झाले.
Rakesh Jhunjhunwala |
मित्रांनो राकेश झुनझुनवाला यांचे वडील (Rakesh Jhunjhunwala Father) भारत सरकार इनकम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये ऑफिसर होते आणि ते शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करत असत आणि ते आपल्या मित्राबरोबर सातत्याने स्टॉक मार्केट वर बोलत चर्चा करत असत, राकेश पण यांच्या गोष्टी ऐकत असत आणि त्यांनी एकदिवस आपल्या वडिलांना विचारलं share market मध्ये भाव वर खाली कसे होतात, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांना पेपर वाचण्याचा सल्ला दिला आणि हा त्यांचा शेअर मार्केटचा पहिला लेसन होता.
Rakesh Jhunjhunwala |
CA चा अभयास झाल्यानंतर त्यानी शेअर मार्केट मध्ये येण्याची इच्छा त्याच्या वडिलांना सांगितली, त्या वर वडिलांनी त्यांना सांगितलं या गोष्टी साठी मी तुला पैसे नाही देणार आणि तू तुझ्या मित्रानं कडून पण पैसे नाही घेयचे, स्वतः पैसे कमावून शेअर मार्केट मध्ये गुंतवायचे यावर राकेश यांनी १९८५ मध्ये इन्व्हेस्ट करायची सुरवात केली सर्वात पहिले त्यांनी ५००० रुपये ची इन्व्हेस्ट केली आणि १९८६ मध्ये पहिला नफा मिळवला.
Rakesh Jhunjhunwala |
राकेश झुनझुनवाला याना मोठा पहिला फायदा टाटा कंपनी ५००० रुपये शेअर कडून झाला हे शेअर तयांनी प्रति ४३ रुपये नि घेतले होते. आणि हेच शेअर ३ महिन्यानंतर १४३ प्रति रुपये ने विकली हे त्यानी इन्व्हेस्ट केलेल्या पैशानं पेक्षा ३ पटीने जास्त होते, राकेश झुनझुनवाला यांनी १९८६ ते १९८९ या वर्ष्यात २० ते २५ लाखाचा मुनाफा मिळवला, त्या नंतर sesa starlit चे १ करोड रुपयांचे ४ लाख शेअर विकत घेतले ह्या इन्व्हेस्ट मेन्ट मध्ये त्यांना मोठा मुनाफा झाला,
Rakesh Jhunjhunwala |
वर्षे २००३ मध्ये टाटा कंपनी यामध्ये इन्व्हेस्ट केले हे शेअर त्याच जीवन पालटणार शेअर बनले या मध्ये ६ करोड रुपयांचे शेअर प्रति ३ रुपये नि घेतलेले आज त्याच शेअर चे भाव २०२१ मध्ये २०६० रुपये आहे, कंपनी मध्ये त्याची इन्व्हेस्ट ७१४६ करोड रुपये या आसपास आहे असं बोल जातंय आणि ४४९ करोड शेअर त्याच्याकडे आहेत value नुसार खूप मोठी होल्डिंग आहे,
Rakesh Jhunjhunwala |
यांनी २०११ मध्ये शेअर घेतले पण त्याचे दर घसरले त्यांना खूप नुकसान हि झालं, पण २०१२ ला त्यांनी आपली नुकसान भरपाई करत मुनाफा मिळवला या प्रमाणे त्यानी आपल्या जीवनात खूप उतार चढाव पाहिले आहेत, काही वेळा शेअर मार्केट मधून करोडॊ रुपये कमावले आणि शेअर मार्केट चे जादूगार म्हणून ओळखले गेले, त्यांचं म्हणणे आहे कि “जीवनात चुकांकडून काही तरी शिकायला हवं आणि एक इन्व्हेस्टर ला सारखं गिरगिरट प्रमाणे असायला हवं आणि त्याला स्वतःवर विश्वास हवा आणि बरोबर वेळे आल्यावर इन्व्हेस्ट करायला शिकायला हवं “.
Rakesh Jhunjhunwala |
राकेश झुनझुनवाला हे प्रोड्युसर सुद्धा आहेत आणि rare enterprises चे मालक आहेत, राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या कामयाबी यशाचा एवढा मोठा पल्ला गाठला कि त्यांना आता कुठल्या ओळखीची गरज नाहीये, ते शेअर मार्केटचे बादशहा किंग म्हणून ओळखले जातात आज ते Aptech Limited आणि Hungama Digital Media Entertainment Pvt. Ltd. चे चेअरमन आहेत, हलकी शेअर मार्केट मध्ये त्यांना खूप नुकसान झाले त्या वरून त्याना खूप शिकायला भेटले आणि जीवनात पुढे गेले,
Rakesh Jhunjhunwala |
मित्रांनो “rakesh jhunjhunwala family” त्याच्या परिवारामध्ये त्याच्या वडिलांचं नाव राधे श्यामजी झुनझुनवाला असे आहे आणि आई चे नाव उर्मिला झुनझुनवाला असे आहे, आणि त्याचे मोठे बंधूचे नाव राजेश झुनझुनवाला असे आहे आणि हे chartered accountant आहेत आणि त्याच्या २ बहिणी आहेत सुद्धा गुप्ता आणि नीना, शिवाय गोष्ट करू त्याच्या बायको विषय तर त्याच्या बायकोच नाव रेखा झुनझुनवाला असे आहे आणि हे पण stock market मध्ये invest करतात, राकेश झुनझुनवाला चे तीन पोर आहेत , २ मुलं आहेत आणि १ मुलगी, मुलीचं नाव निष्ठा झुनझुनवाला (nishtha Jhunjhunwala) आणि एका मुलाचे नाव अर्यमान झुनझुनवाला (aryaman Jhunjhunwala) आणि दुसऱ्या मुलांच नाव आर्यवीर झुनझुनवाला (aryavir Jhunjhunwala) असे आहे.
Rakesh Jhunjhunwala |
मित्रांनो बघुयात राकेश झुनझुनवाला यांच्या घरा बद्धल, राकेश झुनझुनवाला यांचे खूप सारे घर आहेत, यांनी मुंबई मध्ये Ridgeway Apartment Complex मध्ये ६ फ्लॅट विकत घातलेले या फ्लॅट ला त्यांनी १७६ करोड रुपये ला विकत घेतलेले, या व्यतिरिक्त त्याचा लोणावळा इथे १६ हजार sq. feet चा बंगलो आहे याला २००६ मध्ये बनवला होता तो बघण्यात खूप सुंदर आहे ७ बेडरूम बरोबर १ पूल जिम आणि डिस्को आहे आणि
Rakesh Jhunjhunwala Banglow |
याच बरोबर त्याचे साऊथ मुंबई मध्ये घरे आहेत, राकेश झुनझुनवाला घर विकत तर घेतात पण प्रॉफिट मध्ये विकतात सुद्धा, त्याच बरोबर याच्या कडे गाड्या बद्धल बोल तर यांच्याकडे BMW x5 – किंमत ८० लाख रुपये , Mercedes-Benzes c-class – किंमत १ करोड पर्यंत आणि तिसरी गाडी Audi q7 किंमत ७० लाख रुपये या व्यतिरिक्त त्याच्याकडे अजून luxury cars आहेत.
Rakesh-Jhunjhunwala-office |
राकेश झुनझुनवाला यांचं Rakesh Jhunjhunwala net worth आहे $5.7 Billion किंवा 570 Crore USD एवढे, याच भारतीय चालना मध्ये होतात ४२७६३ करोड रुपये, (Rakesh Jhunjhunwala Net Worth is $5.7 Billion (Rs. 42763 Crore) 570 Crore USD in 2021.)
So guys this it of Rakesh Jhunjhunwala Story In Marathi Share Market King.
Thank You.