नमस्कार मित्रांनो मी अनिल शिंदे आपलं या Kavil Aushadh Lonavala ब्लॉग मध्ये स्वागत आहे, मित्रांनो कावीळ वरील औषध हे मोफत भेटत (free of cost jaundice medicine) ते हि एक पैसे न देता, अहो मोफत म्हणजे मोफत ते Kavil Aushadh कुठे? कस? कधी घेतात? या बद्धल संपूर्ण माहिती दिली आहे संपूर्ण माहिती जरूर वाचा. (All info lonavala jaundice treatment address)
मित्रांनो हा ब्लॉग आधी गरजू व्यक्तीना शेअर करायला विसरू नका वाचल्यानंतर काही सुजाव असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगा, कावीळ झाल्यास त्या वरील औषध हे कुठे भेटत? कस भेटत? ते कस घ्यायचं? या बद्धल सर्व माहिती आपल्याला ह्या मराठी ब्लॉग्स मध्ये भेटणार आहे. मित्रांनो हि माहिती आवडल्यास आणि कोणाला गरज असल्यास आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा गरजू व्यक्ती पर्यंत जरूर पोहोचवा शेअर करा.
कावीळ वरील औषध (jaundice Medicine) हे कुठे कुठे मोफत भेटत आणि उपचार करून चांगले केले जाते, तसे हे औषध भरपूर जागी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कावीळ झाल्यास खूप ठिकाण मिळते, जे हे काम करतात हा आजार ठीक करतात त्या पैक्की Kavil Aushadh Lonavala हे ठिकाण आणि या बद्धल माहिती आज पाहणार आहोत. कावीळ झाल्यास कोणतंही गावठी औषध घेऊन चालत नाही त्याला योग्य ते उपचार होणं गरजेचं असत त्या साठी ज्यांना उपचार बद्धल अनुभव असेल त्याच्या कडून माहिती भेटली तर चांगलंच आहे ना.
आपला हा ब्लॉग ट्रॅव्हल बद्धलच आहे त्या एका दिवसात खूप थकलेलो खूप लांबचा प्रवास करायचा होता आणि जायचं सुद्धा होतच ते कस गेलो काय केलं ते दुकान अथवा कावीळ वरील औषधालय चालू असते का? कधी चालू असते? या बद्धल सर्व माहिती भेटून जाईल. कावीळ मला नव्हती झाली पण एका काकांना झाली होती, खुप दिवसापासून कावीळ औषधाच्या शोधात (if you searching jaundice medicine) असतील ते पण त्यांना कावीळ वरील रामबाण उपाय भेटत नसेल, त्याच्या मुळेच मला हि माहिती भेटली आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
औषध एका छोट्या बाटली मध्ये दिले जाते ते लोणावळा मध्ये भेटते, लोणावळा मधील हिंमतलाल शहा हे साहेब पेशाने डॉक्टर आहेत मनो भावे लोकांची सेवा करतात ते हि एक पैसे न घेता( free of cost jaundice medicine). कावीळ वरील औषध मोफत देतात, हे औषध भेटणं म्हणजे अजब आहे असे खूप कमी जण आहे महाराष्ट्रामध्ये जे कावीळ वरील औषध मोफत देतात, त्या पैक्की मी पुण्यामधील लोणावळ्यातील हिम्मतलाल शहा याना पाहिलं, अतिशय शिस्तबद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व जणू देव माणूस म्हणता येईल, माहित नाही आज पर्यंत कित्येकांचे त्यांनी कावीळ ठीक केली असेल.
कावीळ वरील औषध मोफत मिळते (free jaundice medicine) ते ठिकाण म्हणजे लोणावळा मधील हिम्मतलाल याचे दुकान/औषदालय, पण जे ते कार्य करतात त्यांना सलाम, तुम्हाला हे काविळ वरील औषध हवे असेल तर त्याच्या टाईमानूसार तुम्हाला त्या ठिकाणी सकाळी पोहोचावे लागेल, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा जेवढ लवकर पोहोचता येईल तेवढ्या लवकर तिथे पोहोचा व औषध साठी लाईनीत उभे राहावा.
मित्रांनो Kavil Aushadh Lonavala इथे पोहोचायचं असेल तर सकाळचे ७:३० वाजता तिथे पोहोचायच असते, आणि हे औषधालय सकाळी ७:३० ते सकाळी ९:३० वाजे पर्यंत चालू राहते (Morning 7:30 to 9:30) आणि हे औषधलय दररोज चालू असते आठवड्याचे सात दिवस म्हणजेच दररोज हे औषधलय चालू असते, शार्प सकाळी ७:३० वाजता हिम्मतलाल शहा दुकानासमोर येतात व रांगेत असलेल्येल्या लोकांना औषध बाटलीत देतात.
बर ह्या कावीळ वरील औषध च वाटप कस होत? सांगितल्याप्रमाणे हिम्मतलाल शहा दररोज सकाळी त्याच्या दुकानात येउन ते औषध एका छोट्या बाटली मध्ये असते ते वाटप करतात, पण त्या पूर्वी ते जिथे औषधाच्या त्या छोट्या बाटल्या ठेवणार (ज्या बाटलीत कावीळ औषध असते ती) आहे, ते ठिकाण व्यवस्थित धुवून घेतात आणि तिथे ते एकत्र बाटल्या ठेवतात, ज्याने करून रांगेत लागलेली माणसे ते औषध एक एक करून (बाटली) घेतील आणि तिथून पुढे निघतील.
मित्रांनो जस कि कोणाकोणाला माहित नसते हे औषध कसं घ्याच तर तिथे सर्व प्रकारची माहिती मिळते, अगदी पूर्ण लोणावळा जाणून आहे आणि इतरत्र महाराष्ट्रातील माणसांना हि माहित आहे. तरी सुद्धा सांगतो मित्रांनो हे औषध एका छोट्या बाटली मध्ये असते जस (पोलिओ ची बाटली ) तश्या प्रकारची बाटली मध्ये ते औषध मिळते ते औषध पहिले तिथेच घेतलं जायचं पण आता कोरोना काळ असल्यामुळे हिम्मतलाल याच म्हणणं आहे कि ते औषध तुम्ही घरी किंवा लोणावळा बाहेर जाऊन घेऊ शकता.
बर याच कारण काय लोणावळा बाहेर का? आधी तिथेच मिळत असे पण आता लोणावळा बाहेर घेण्यास सांगतात कारण – कोरोना काळ असल्यामुळे ते औषध घेतल्यावर कोणाकोणाला उलट्या होतात आणि हे बरोबर नसल्यामुळे त्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून त्यांनी असं सांगितलं असेल बहुदा. कोरोना असल्यामुळे त्याचा प्रसार होऊ शकतो,आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढू शकतात, बर संपूर्ण काळजी करून हिम्मतलाल शाह हे कावीळ वरील औषध मोफत देतात.
पूर्वी औषध घेल्यानंतर उलट्यासाठी तिथे मोठे मोठे गटारी सुद्धा आहेत, पण आता तिथे औषध घेतल्यावर उलट्या करणे किंवा तिथे औषध घेणे बंद केले आहे. शिवाय त्या भागात स्वछता होत असते रोज सफाई कामगार झाडू वाले तिथे साफसफाई चांगल्या रित्या करत असतात, म्हणून एवढा करोना काळ असताना सुद्धा तिथे चांगली साफसफाई होत राहते तेही दररोज, त्यांना हि विचारलं तर साफसफाई कामगार सुद्धा या बद्धल माहिती देतात, एवढं नाहीतर तिथे असणारा चहा वाला सुद्धा संपूर्ण माहिती देतो.
मित्रांनो आशा करतो हि संपूर्ण माहिती तुम्ही वाचली असेल, मित्रांनो हि माहिती ज्याला कावीळ झाली असेल आणि त्यांना औषध हवं असेल त्यांना हि माहिती जरूर शेअर करा पोहोचवा, काही अजून माहिती तुम्हाला माहित असल्यास जरूर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नोंद करा, व मित्रांनो अजून माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या विडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता ते औषध कुठे कस कधी भेटत.
काही माहिती समजली नसेल तर विडिओ मध्ये संपूर्ण माहिती मिळेल तर विडिओ शेवट पर्यंत जरूर पहा, व MiAnilShinde youtube channel ला Subscribe करा.
नोट :-
त्याचा फोन नंबर (contact. no.) वैगरे आपल्याकडे नाहीये, मित्रांनो जर कोणी लोणावळ्या मध्ये राहत असेल तर कृपा करून काही माहिती असल्यास कंमेंट मध्ये देऊ शकता (जस कि lockdown मध्ये हे औषधालय कधी बंद कधी चालू याबद्धल), मित्रांनो जर तुम्ही मुंबई हुन हे औषध घेण्यास निघत असाल तर सकाळी ३:३० किंवा ४ वाजता घरून निघा ज्याने करून तिथे लवकरात लवकर पोहोचू शकता, बर औषध घेऊन तुम्ही लोणावळा स्पॉट म्हणजेच पुणे मुंबई जुन्या रस्त्यावरील लोणावळा स्पॉट किंवा खूप चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात बसून ज्याला कावीळ झाली आहे त्याला ते औषध नाका द्वारे सोडावे, नंतर उठून ५ मिनटं वर आकाशात बघण्यास सांगावे आणि थोडा वेळ शांत थंड हवेत निसर्गाच्या सानिध्यात बसावे, काकांनी हि असच केलेलं म्हणून हा अनुभव शेयर करतोय.
Kavil aushadh in lonavala free of cost Himatlal Devchand Shah (Lonavala)
कावीळ औषध लोणावळा वेळ :-
Everyday open morning 07 : 30 AM to 09 : 30 AM, Near railway station, Shivaji chowk lonavala.
कावीळ औषध लोणावळा पत्ता :-
Address: Near lonavala railway station, Chatrapati Shivaji Maharaj chowk, bazar, F ” ward, new LONAVALA, PUNE, Maharashtra, India 410401
संपूर्ण माहिती वाचल्याबद्धल धन्यवाद व अजून याबद्धल काही माहिती तुमच्याकडे असल्यास खाली कॉमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता, तुमचा Kavil Aushadh Lonavala बद्धल अनुभव सांगू शकता, तसेच माहिती कशी वाटली नक्की खाली कंमेंट मध्ये सांगा तुमची एक कंमेंट आपल्या ह्या माहिती ला सर्वत्र पोहोचवू शकते, त्याच प्रकारे आपल्या ब्लॉग वर इतर माहिती वाचू शकता.
धन्यवाद 🙏
पांढरी कावीळ वर ते औषध चालतं काय
औषध घेण्या अगोदर काही खाल्ले तर चालेल का
Pandhri kavil vr aaushdh chalel ka
पेशंट la प्रत्यक्ष घेऊन जावा लागते का
पेशंटला प्रत्यक्ष घेऊन जावे लागते का
5 vayacha mulana dawa devu shakat ka kitni vaya paryant devu shaktat
5 vayacha mulana dawa devu shakat ka kitni vaya paryant
मी पांढरी कावीळ साठी २८ फेब्रुवारीला औषध घेतले होते.मी १ महिन्यानंतर लॅबमध्ये पांढरी कावीळ चेक केली पण रिपोर्ट Positive आहे. म्हणजे माझी कावीळ बरी नाही झाली.
Ausadh gheun he sarde ghali nahe tar
औषधं फक्त सकाळी 7:30 ते 8:30 पर्यंतच मिळते. सात दिवस
Kavil ch praman kite asel tar apan he aushad deu shakto
या बद्धल काही माहीत नाही पण कावीळ झाली असेल तर तिथे जाऊन एकदा विचारू शकता व avshad घेऊ शकता..