रक्षाबंधन कधी करावे? | Raksha bandhan info in marathi

जाणून घ्या रक्षाबंधन कधी करायचे?

 

श्रावण पौर्णिमेला साजरा होणार रक्षाबंधन या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते, रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, हा रक्षाबंधन सण हा प्राचीन काळापासून श्रावण पौर्णिमेला साजरा होतो. 

 

Raksha Bandhan info in marathi

(रक्षाबंधन २०२१) :- रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा होणार भाऊ – बहीण याचा सण,  या रक्षाबंधन सणामध्ये बहीण आपल्या भाऊच्या  हातावर राखी बांधून कपाळा ला टीका लावून व आशीर्वाद घेऊन व त्याला दीर्घायुष्याची प्रार्थना करून साजरा केलाव त्या बरोबर बहू पण तिला जीवन भर खुश ठेवेल याची प्रार्थना करतो. 

      तिच्या सुख-दुःखात तिच्या बरोबर राहायचं प्रार्थना करतो. आणि हे एक प्रतीक आहे बहीण भाऊ यांच्यात असणाऱ्या प्रेमाचं आणि लहान पण पासून एकत्र वाढलेल्या जिव्हाळ्याचं खूप भांडण होतात त्याच्यात पण रक्षाबंधन भाऊबीज या दिवसात जातो ते एकमेकांशी खूप गोड़ वागतात. 

    मित्रांनो रक्षाबंधन २०२१ हे कोरोना काळामुळे काही सांगता येत नाही कसा साजरा होईल पण या आगोदर हि चांगलाच झाला आणि या पुढे हि चांगलाच होईल अशी अशा करूया आणि कोरोना लवकरात लवकर जावा हीच प्रार्थना करूया. 
 
हे देखील वाचू शकता :-
 
 

       मित्रांनो रक्षाबंधन या दिवशी आपल्या बहिणीला बक्षीस म्हणून किंवा आनंदाचा क्षण म्हणून तिच्या साठी काही ना काही तरी घेतो तिला आवडत असणाऱ्याला गोष्टी तिला देतो तिची काळजी घेतो तिच्यावर कोणतीही वाईट गोष्ट येऊ नये म्हणून तिच्या बरोबर सदा ठाम असतो व तिच्या कोणत्याही गोष्टी मध्ये साथ देतो आणि तिला खुश ठेवतो. 

  भाऊ आपल्या बहिणीला काही भेटवस्तू देऊन तिला ख़ुशी देतो. मित्रांनो हा सण उत्सव साजरा करण्याची प्राचीन काळापासून सुरु आहे, ह्या उत्सवाला श्रावण पौर्णिमेला आणि आपल्या कॅलेंडर प्रमाणे साजरा होतो पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव असल्यामुळे कुठे कुठे या उत्सव सणाला राखी पौर्णिमा म्हणून बोल जाते.


 या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये रक्षाबंधन २२ ऑगस्ट दिवस रविवार या दिशी साजरा होणार आहे. त्या साठी आताच मित्रांनो तयारीला लागा बहिणीला काय हवंय काय नको याची खात्री करा अजून महिना बाकी आहे. मित्रांनो जाणून घेऊया काय मुहूर्त आहे.  

 
शुभ मुहूर्त रक्षाबंधन : 
 
पौर्णिमा तारीख (तिथी) प्रारंभ : २१ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता. 
 
पौर्णिमा तारीख (तिथी) समाप्त : २२ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ५:३१ वाजे पर्यंत. 
 
शुभ मुहूर्त : सकाळी ६:१५ ते संध्याकाळी ५:३१ वाजेपर्यंत. 
 
रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त : दुपारी ०१:४२ ते दुपारी ०४:१८ पर्यंत. 
 
रक्षाबंधन कालावधी : ११ तास १६ मिनिटे. 
 
रक्षाबंधन होत असताना किंवा राखी बांधत असताना हा मंत्र बोलू शकता. 
 
 येन बद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल ।
 
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल 
 
ह्या मंत्राच्या शाब्दिक अर्थ म्हणजे बहीण आपल्या भावाला राखी बांधत असताना सांगते कि ज्या सामर्थ्याने महान बलशाली राजा बालीला बांधलं होत तोच धागा  मी बांधत आहे, हे रक्षे (राखी) तू ठाम राहा, स्वतःची रक्षा करणेच्या संकल्पनेतून कधी भटकू नका, या इचछेनुसार बाहिनेने भावाच्या मनगटावर राखी बाधत असे .  
निष्कर्ष –

या लेखातील कोणतीही माहिती / सामग्री / गणनाची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / शास्त्रवचने यासकडून गोळा करून आपल्यापर्यंत आणली गेली आहे. उद्देश फक्त माहिती प्रसारित करणे आहे, माहिती वाचणार्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, त्याचा उपयोग स्वतःच स्वतःची जबाबदारी असेल.

Leave a Comment