मराठी मध्ये माहिती Vaccine cowin registration कसे कराव
नमस्कार मित्रांनो कॉविन रजिस्टर किंवा covid-19 vaccine registration online for 18+कसे करावे त्या बद्दल थोडी माहिती देतो
संपूर्ण माहिती #covid-19 #vaccine साठी रेजिस्ट्रेशन कसे करावे त्या साठी काय काय गरजेचं आहे
ही माहिती महाराष्ट्र पुरती आहे मला माहित नाही अन्य राज्यासाठी पण ही माहिती पुरेशी आहे का ते पण आपल्या माणसानं साठी मला ही माहिती देऊशी वाटली म्हणून थोडीशी देतोय व वरील दिलेला विडिओ माहिती वाचल्या नंतर जरूर बघा जर माहिती कळली नसेल तर.
मित्रांनो covid-19 #कोरोना सारख्या रोगासाठी आता मार्केट मध्ये बाजारामध्ये देशा मध्ये भरपूर प्रकारच्या लस निर्माण केल्या आहेत आणि अजून करत ही आहेत त्यात एक आता भारत मध्ये आपल्या देशात आता 18 अठरा वर्षच्या वरील सर्वाना लस मिळो यासाठी register करावं लागेल म्हणजेच #Cowin registration करावं लागेल आणि आरोग्य सेतू ऍप्लिकेशन वर ही बघू शकता.
पण काही जणांना अजून कस रजिस्टर करायचं ते माहीत नाही या साठी मी एक विडिओ बघितला आहे तो मी तुमच्या समोर आणलाय, एवढं अवघड नाहीये मित्रांनो हे रेजिस्ट्रेशन cowin ani Arogya setu ह्या दोन स्थानावरून तुम्ही रेजिस्टर करू शकतो .
फक्त एवढी अडचण आहे की त्यात आपला पिन कोड टाकून आपल्या जवळील स्थान तुम्हाला बघावं लागेल आणि तिथे लस देतात का ते बघावं लागेल आणि ते तुम्ही ऑनलाइन सुद्धा बघू शकता त्या साठी तुम्हाला रेजिस्टर करावं लागलं कॉविन आणि आरोग्य सेतू ह्या दोन जागेवरून .
त्यात cowin ह्यच्या official साईट वरून रेजिस्टर करुन तुम्ही schedule बघू शकता म्हणजे वेळ बघावा लागेल त्यात सेंटर तुमच्या परिसरात आहे की नाही ते बघावं लागेल ते च अवघड आहे सेंटर नाहीये कुठे कुठे म्हणून ज्या जिल्या मध्ये सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही covid-19 vaccine घेऊ शकता.
रेजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड त्यावरील 16 अंकी नंबर गरजेचं आहे आणि शक्य तो रेजिस्टर करताना रेंज मध्ये राहावा म्हणजे OTP तुमच्या मोबाइल नंबर वर येईल असं , म्हणून पूर्ण तयारीत रेजिस्टर करा .
दुसरा पर्याय तुम्ही स्वतः सकाळी जिथे vaccine center माहीत आहे तिथे जाऊन नंबर लावू शकता त्या साठी सकाळी लवकर जाऊन रांगेत उभे राहावं लागेल आणि नंतर टोकन घेऊन दिलेल्या वेळेत जावं तसच सकाळी रांगेत उभा न राहता तुम्ही कॉविन आणि आरोग्य सेतू cowin , Arogya setu app ह्या दोन वेब साईट वरून रेजिस्टर करून तुमची वेळ नोंदवू शकता .
आता 60 वर्षे वरील लोक पण तिथे असतात तर गर्दी होऊ शकते आणि कोरोना चा प्रसार होऊ शकतो म्हणून काळजी पूर्वक जावं आणि शक्य तो गर्दी न करता घ्यावी आणि वेळेत जावं बरोबर पाण्याची बाटली घ्यावी ज्यानं करून चक्कर ना यावी आणि जर तुम्हाला अजून माहिती भेटली असेल तर जरूर मित्रानो खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या ।