Morbe Dam Karjat सुंदर नजारा
Morbe Dam: मोरबे धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघणार आहोत मित्रांनो मोरबे धरणाची माहिती साठी हि पोस्ट जरूर वाचा.
मोरबे धारणा सोभवताल भरपूर अशी जागा आहे तिथे तुम्ही भेट देऊ शकता संध्याकाळ हि वेळ उत्तम आहे भेट देण्यासाठी सारून विचार करा आणि भेट द्या मनाला शांती हवी असेल तर इथे येऊ शकता मित्रांसोबत फॅमिली सोबत फिरू शकता. स्वतःच्या गाडी ने आलात तर चांगलंच आहे मित्र फॅमिली सोबत संध्याकाळ मावळता सूर्य बघायला खूप छान वाटेल शिवाय थंड वारा सुद्धा लागतो.
मोरबे धारणा लागत रस्त्यानी पुढे तिथे तुम्ही तुमची गाडी सुद्धा घेऊन जाऊ शकता मुंबई जवळ आणि कल्याण जवळ असं मोरबे धरण खूप सुंदर आणि मनमोहक असा नजारा दिसतो आणि शांती तर एवढी असती कि तुम्हाला एक दिवस असं तिथेच टेन्ट टाकून सुंदर अश्या मैदानात रात्रीचे चांदणे मोजत चंद्राच्या प्रकाशात एक दिवस घालवावा वाटेल. मोरबे डॅम जवळ बाजूने रोड आहे तिथून आत मध्ये जाऊशकता आत मध्ये सुद्धा गाव आहेत तिथे शेती होते जात जात छोटासा रास्ता आहे तिथे मध्ये थांबून मोरबे धरणाचा सुंदर दृश्य बघू शकता.
सदर फोटो कर्जत मुंबई जुना रास्ता वरील व कर्जत फिल्मसिटी रोड जवळील सॉल्ट (कर्जत) saltt Karjat हॉटेल मधील आहे, तिथे बघायण्यासाठी गेलो असता काही जुन्या काळातील गाड्या बघायला भेटल्या. माहित नाही पण खूप छान वाटत होते तिथे हॉटेल मध्ये देखाव्यासाठी ठेवल्या असाव्यात कधी त्या हॉटेल मध्ये गेलो नाही व जेवलो नाही फक्त भेट देण्यासाठी आणि रोड वरून जात खूप लाईट्स दिसत असल्यामुळे आम्ही तिथे गेलो.