मुकेश खन्ना Mukesh Khanna संतापले म्हणतात अर्णब गोस्वामी ला अटक झाल्याचे समजताच !
शक्तिमान या कार्यक्रम मधून घरा घरा मध्ये पोहोचलेले गेल्या काही दिवसांपासून वदग्रस्त विधान मुळे चर्चेत येतात
गेल्या काही दिवसांपासून मुकेश खन्ना यांच्या बद्दल ऐकायला येतंय हल्ली काही दिवसांपूर्वी न्युज आलेली मुकेश खन्ना यांनी काहीतरी वेगळं बोलले पन ते बोलतात माझ्या बोलण्याचा वेगळा विचार केला
मुकेश खन्ना Mukesh Khanna यांनी गेल्या दिवसापासून social net वर खूप ऍक्टिव्ह आहेत आणि यांच्या वर अशी ही टीका झालेली की हे प्रसिद्धी आणि पब्लिक स्टंट साठी काही न काही वाद ग्रस्त वक्तव्य करत राहतात आणि माणसाचे मन वाळवतात स्वतःकडे जाणे करून माणसाचे आपल्यापत्रि काय भावना आहे
मुकेश खन्ना यांनी गेल्या दिवसात एक वक्तव्य केलेलं मिटू प्रकरणावरून ते अस होत की महिला बाहेरच का येतात कामासाठी जर ते घर सोडून बाहेर नाही येणार तर असे प्रकरण होणार नाहीत , या प्रकरणात खूप वरचड झाल्या त्यात मुकेश खन्ना यांची भर पडली आणि त्याच्या या वक्तव्यची
नंतर त्यांनी यावर लोकांची समजूत काढत म्हटले माझ्या विधानाची चुकीचं विचार पसरतात म्हणजेच चुकीच्या आणि वेगळ्या अर्थाने घेतात माझं मत कोणताही स्त्री ला बोलण्याचं नव्हतं महिला घर बाहेर काम साठी पढतात त्यामुळे घरामधील लहान मुलांवर लक्ष देणारे कोणी नसते
मुकेश खन्ना असे म्हणतात की मला फक्त समजवायचा होत की हा काळ किती बदला आहे मी बोलल्या गेलेल्या वक्तवयचं किती तोडून मोडून ठेवले आणि मला शक्तिमान वरून क्लेशमान बनवलं लोकांनी, मला महिला पत्रि खूप आदर आहे आणि तो असणारच
गेल्या काही दिवसांपासून वास्तुविशारद अन्वय नाईक याचा प्रकरण वरती आले आहे आणि या आत्महत्या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे कारण अन्वय नाईक यांनी आत्महत्या करताना एक चिट्टी लिहली कारणीभूत असणारे व्यति यात अर्णब गोस्वामी याच नाव होते ही केस 2018 साली बंद झालेली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची सरकार होती पण आत उद्धव ठाकरे यांची आहे
आणि आज दिनांक 6 November 2020 रोजी परत वादग्रस्त विधान केले की अर्णब गोस्वामी याच्या मागे 100% जनता आहे त्यावर social नेट वर अफलातून कंमेंट्स येतात लोक काय काय बोलतात आणि बरीबरच आहे की अर्णब ची बाजू म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी असल्या लोकांना वेळीच त्याची जागा दाखवणे गरजेचं
आपण मुंबई आणि महाराष्ट्रात राहतो घर सोडून दुसऱ्या राज्यात राहतो तिथला मान हा राखलाच पाहिजे उद्या कोणी ही उठून काहीही बोलेल हे खपवले जाणार नाही मी तर म्हणतो जो अर्णब गोस्वामी याची बाजू घेतो त्यावरही गुन्हा दाखल करा गुन्हेगार या सोबत होता म्हणून त्यावर ही खटला टाकून कोठडीत टाका ।
। जय महाराष्ट्र ।