भारत आणि चीन करार
भारत आणि चीन या दोन देशा मध्ये झालेला करार थोडक्यात जाणून घेऊया लेख पूर्ण वाचा म्हणजे समजेल नक्की काय प्रकार आहे हा । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशा मध्ये ताण तणाव सुरू आहे घुसखोरी विरुद्ध आपले सैनिक जवान आपल्या देश साठी लढतात आपले सैनिक ही शाहिद झाले आपण चिनी माल किंवा त्याच्या वस्तू वापर न …