coronavirus बद्धल थोडं

जरूर वाचा आतापर्यंत आज तारीख २३ मे २०२० तर मित्रांनो coronavirus शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर जगाला हादरवल सर्व पहिल्यांदाच बघितलं होय कि नाही आपल्या पुढ्यच्या पिढीला भरपूर सांगण्यासारखं आहे, आपल्याकढे होय ना पण तोपर्यंत आपण असायला हवे आणि त्यासाठी घरी च असलेलं बर.. कोरोना बद्धल थोडस काय केलं कितीदिवस घरात सलग ३-४ महिने घरात …अजूनही आटोक्यात नाही हा coronavirus …

Read more