जरूर वाचा आतापर्यंत आज तारीख २३ मे २०२० तर मित्रांनो coronavirus शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर जगाला हादरवल सर्व पहिल्यांदाच बघितलं होय कि नाही आपल्या पुढ्यच्या पिढीला भरपूर सांगण्यासारखं आहे, आपल्याकढे होय ना पण तोपर्यंत आपण असायला हवे आणि त्यासाठी घरी च असलेलं बर..
कोरोना बद्धल थोडस
काय केलं कितीदिवस घरात सलग ३-४ महिने घरात …अजूनही आटोक्यात नाही हा coronavirus … तरी हि माहित नाही आजून पर्यंत किती दिवस महिने वर्ष कि आयुष्य भर असच राहावं लागेल कोणाचं लग्न नाही ….कोणाच्या आयुष्याचा प्रश्न ..आयुष्यात कोणाला काही बनायचं होत ते पण राहिले आणि काय काय कोणाच्या आयुष्यात काय प्लान असतील पण या coronavirus मुळे काहीच possible नाही वाटत या आयुष्यात, स्वतः ला हि माहित नाही स्वतःच काय होणार असं आयुष्य झालय .
Coronavirus ची सुरवात झाली भारतामध्ये ३० जानेवारी केरळ (Thrissur) मध्ये सादर व्यक्ती सुट्ट्यासाठी चीन Wuhan मधून आलेला आणि लगेच २ फेब ,३ फेब ला नवीन केस आले तेही त्याच जागेवरून आलेले तिथून पसार झाला सादर माहिती तुम्ही वाचू शकता गुगल ला आहेच.
covid 19 खरंच खूप भयंकर म्हणजे सांगू नाही शकत दिवसाला केस वाढत चाललेत पण लोकांना काहीच वाटत नाहीये अजून …आजून लस हि सापडली नाहीये कस होणार काय होणार जाग वाचलं कि असच चालत राहील माहित नाही . हा प्रसंग पहिल्यांदा पहिला आणि असं कधी वाटलंच न्हवत असं होईल total ६० दिवस lock-down मध्ये आहे …
कोरोना वायरस मनोगत
coronavirus covid-19 आणि कल्याण बद्धल सांगायचं झालं तर काय सांगू कस होईल, देवा सर्व ठीक कर आणि हे जे बाहेर फिरतात त्यांना बुद्धी दे बस …आताही बसलो तर नुसता ऍम्ब्युलन्स च्या गाडयांचा आवाज येतोय …
causes of covid-19 चा विचाराल तर हे सर्वत्र बसलेला एकमेकांच्या स्पर्शाने बोलताना तोंडातल्या थुंकी ने असे कारण आहेतच त्याच बरोबर गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम कोरोनाव्हायरस 2, किंवा SARS-CoV-2 च्या संसर्गामुळे कोरोनाव्हायरस रोग 2019 (COVID-19) होतो.
coronavirus history महाराष्ट्र अव्वल आहे आता या क्षणाला आकडे नाही सांगू वाटत पण सांगतो आश्चर्य वाटेल, आकडा ४१ हजार ओलंडहून पुढे चालला आहे किती पर्यंत जाईल माहित नाही, खरंच काही लोक समजुदारपणाने वागत नाहीत, आपल्यला काय नाही होणार असं वागतात मुद्दामून, म्हणूनच संख्या हि गुणाकाराने वाढतेय, या क्षण घरात बसू वाटतंय फक्त बस एवढंच माहिते मला tv वर न्युज हि बघू नाही.
तर मित्रांनो या लेख मध्ये एवढंच कसा वाटलं लेख कसा वाटलं अनुभव मनोगत जरूर कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या सुद्धा गोष्टी तुमचे अनुभव त्या दिवसातले खाली कॉमेंट करून सांगा, खरं तर या दिवसाचे अनुभव सांगायला कोणाला हि आवडणार नाही पण हा लेख एक आठवणी साठी लिहला गेला आहे. coronavirus बद्धल एवंच या ब्लॉग मध्ये, रजा घेतो बाकीचे मराठी लेख,माहिती तुम्ही आपल्या या वेबसाईट वर पाहू शकता.
धन्यवाद