अचानक मनात आलं म्हणून लिहावंसं वाटलं
आज सकाळची गोष्ट आहे हल्ली सर्वत्र lockdown असल्यामुळे कोणाला कुठे ही जायला भेटत नाही , आपल्या घरच्यांना पण भेटत येत नाहीये कोणाला तर अक्षसरशा घरच जेवण आईच हातच जेवण बायकोच प्रेम मुलांचं प्रेम कोना कोणाच्या नशिबात नाहीये या lockdown मुले आणि तसच त्यात माझ्या मोबाइल चा display गेला मग काय या lokdown मुळे वेगळीच परिस्थिती झाली
माझी आणि माझ्या साठी मला फोन भरपूर important होता म्हणून मी थोड्या दिवसांनी tata cliq या side वरून एक मोबाइल मागवला तो आला 10 दिवसांनी पुढच्या महिन्यात 4 तारीख अशी date दिलेली डिलिव्हरी होणार अस सांगितलं पण वेळेच्या आधीच मोबाईल मला भेटला माझे काम पण सोपे झाले importat म्हणझे मला २४/७ मला ऑफिस ला सपोर्ट दयावा लागतो फोन वरून म्हणून मला फोन आवश्यकता होती .
सकाळी अचानक मला जाग आली आता या हल्ली दिवसात मी सकाळीच झोपतो म्हणजे ४-५ वाजता काही ऑफिस च काम असत सो तसच आज सकाळी मला झोप आली आणि अचानक जाग आली ११-१२ वाजता उठलो आणि पहिला आई कडे जाऊन विचारलं मम्मी दादा चा फोन का नाही आला २-३ दिवस झाले काही कॉन्टॅक्ट नाही संभाषण मला ही समजत न्हवतं कारण फोन नसल्यामुळे.
दादा दुबई ला राहतो तो न चुकता सर्वा घरातल्याची काळजी करतो आई वडील त्याच्या साठी खूप महत्वाचे आमच्या साठी पण आहेत पण मोठा भावच आई वडील ला वरच प्रेम पाहून आम्हाला काय बोलू काय समजत नाही हे सर्व खूप मोठा आधार आहे आणि खर तर मला वाटत मनाने मोकळा अजून कोण नसेल या जगात मी अजून नाही पहिला खरंच तो कधीच कोणाला उलट व कोणाचा वाईट विचार करणार नाही गावातल्या नातवायकला न चुकता विडिओ कॉल करणार विचारपूस करणार खरंच असा भाऊ असा व्यक्ती सर्वाना देऊ ।
आज अचानक मला आठवण आली झोपेत चालत डोळे बारीक करून आईला विचारले मम्मी दादा चा फोन नाही काय कॉन्टॅक्ट (Contact) नाही तर आई म्हणाली आलेला सकाळी तू झोपलेला मी बोलो ठीक आहे.आणि मी दादा ला न्हवत सांगितलं की मी मोबाईल मागवला online आणि तो मला भेटला दादा ने आज आता अचानक विचारलं
‘पपा ला की अनिल ला फोन पाठवतोय मागावतोय त्याला न्हवत माहीत मला कालच फोन मिळाला मागवलेला नंतर ‘पपा ने त्याला सांगितले अरे सुशील अनिल ने कालच फोन मागवला त्याला कालच भेटला मला आई ने ही बोली अरे दादा ने तुला फोन मागवलेला. बघा तो दुबई ला असून ही त्याला त्याच्या छोट्या भावाची काळजी भावाचीच नाहीतर सर्वांची काळजी असते
त्याला आणि त्याला surprise दयाला खूप आवडते म्हणून त्याने घरात कोणालाच सांगीतले न्हवते हे जसे मला कळले तसे दादा ला text करून सांगितले अरे दादा मी एक मोबाईल मागवलेला तो कालच आला मी सांगणार होतो पण तू ओरडशील म्हणून नाही सांगितलं ( दादा ने पूर्वीच सांगितले होते आता फोन वैगरे नको घेऊ ) तेव्हा माझी विचारपूस केली
आणि नंतर तो शांत झाला आणि ठीक आहे बोला आणि दादा बद्धल बोलायचं झालं तर तो घरी येतो तेव्हा पण surprisely घराची बेल वाजून आई समोर येतो आणि जोरात बोलतो surprise आऊसाहेब 😆 खरच दादा खूप miss करतो लवकर हे corona जाऊद्या आणि सर्वत्र lockdown हटून द्या आणि दादा ला घरी येऊ द्या 🙏