। माननीय विलासराव देशमुख यांच्या ७५ वी जयंती ।
आज विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुख यांनी आठवणींना उजाळा दिला आहे एक वेगळ्या heart touching होत एकदम तुम्ही तो विडिओ पाहिलात असाल …
रितेश देशमुख यार एवढा संयम control डोळ्यात पाणी येत होतं आज सकाळी जसा तो विडिओ पहिला तस , रितेश देशमुख reel life मध्ये जसा चांगला त्यापेक्षा real life मध्ये आयुष्यात खूप कॅरिंग फॅमिली सोबत आणि मनाने हळवा आणि साफ ते या विडिओ मधून दिसुन येते ।
आपला वडिलांचा किती मोठा आधार असतो हे आपणा सर्वांना माहीत असत, म्हणून वडिलांचं मन कधी मोडू नये मला खर्च सांगतो मला कळायला लागलाय पाहिले न्हवत समजत पण हल्ली जसा जसा मोठा होत चाललंय वय वाढत चाललंय तस मला ही माझ्या वडीलांचा खूप सार्थ अभिमान वाटतो
खूप काय केलं त्यांनी ही आमच्या साठी एक छोटुशी गोष्ट सांगतो माझा मोठा भाऊ तुम्हाला कळलच असेल माझा या पूर्वीच्या लेख वरून त्याने मला सांगितलेलं अनिल आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बाबा आपल्याला समजून घायचे आता त्याच वय जस वाढत चालले तस तेही आपण हट्ट करायचो तसे करतात
म्हणजे जेव्हा माणसाचं वय होत त्या वेळी त्यांना खूप जपायचं असत खूप काळजी करायची असते कारण जस जस त्यांचं वय होत तस तस त्याच्यात लहान पण येत येत असते आणि त्याचे सर्व हट्ट पुरवायचे आपले पण पुरवले ना लहानपणि आता आपली बारी आणि जेवढं आपण आई वडलांना जपणार तेवढा त्याचा आशीर्वाद लाभणार आणि हे लाख मोलाचं सोन असत ते कोणाला नाही भेटत ।