How To Change Domain In Blogger
तुमची वेबसाईट ही ब्लॉगर वर असेल व तुम्हाला How To Change Domain In Blogger हा प्रश्न पडला असेल तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्या मराठी वेबसाईटवर वर डोमेन खरेदी करून कसे बदलायचे.
सर्वाना माहीत आहे आता च्या वेळेत मराठी वेबसाईटवर सुद्धा Google Adsense मिळते यासाठी आपण ब्लॉगर वर फ्री अकाउंट उघडून त्यावर काही दिवस काम करतो चांगले चांगले पोस्ट लिहतो पण लोक भेट देत नाही व गूगल सुद्धा आपल्या पोस्ट ला रँक करत नाही, म्हणून पुढे ब्लॉगर म्हणून वेगवेगळ्या गोष्टी माहीत पडतात त्याच गोष्टी आज आपण या ब्लॉग मध्ये माहीत कातून घेणार आहोत.
सुरवातीला मी सुद्धा Free Blogger website वर काम करून दिवसात २०-३० लोक भेट देत होते नंतर हळू हळू जस काम करायला लागलो तस तसं नवीन नवीन गोष्टी माहीत पडू लागल्या, मराठी मध्ये ब्लॉगर बद्धल जास्त क्रेज आहे आणि ती चांगली गोष्ट आहे, मराठी मजल जर अश्या प्लॅटफॉर्म वर येऊन काम करून पैसे कमावून नाव ही कमवतात ते चांगलंच आहे आपल्या सर्वांसाठी, म्हणून मी माझा अनुभव आपल्या बरोबर शेयर करत आहे.
Marathi Blogger Experience How To Change Domain
अनुभव म्हणून सांगतो ३ दिवस अगोदर डोमेन खरेदी करून काल डोमेन माझ्या मराठी वेबसाईटवर सेट केला, पण मला हे नव्हते समजत की adsence अकाउंट ला माझं जुना डोमेन नाव दिल आहे ते समजेेेल का? असे अनेक वेगवेगळे प्रश्न मनात होते. मी डोमेन खरेदी केल्यावर थोड्या दिवसांनी Absence approval साठी पाठवले पण अप्परोवल मिळाले नाही कमीत कमी ५० वेळा वेबसाईट गूगल अडसेन्स अप्परोवल साठी पाठवलेली.
तीन दिवसापूर्वी एक डोमेन खरेदी केला GoDaddy या साईटहुन नंतर मी How To Change Domain आणि या वरील विडिओ पाहून setting मध्ये जाऊन काही बदल केले blogger वर काम करत असताना जसे काम करत गेलो तसे तसे कळत गेले या गोष्टी कश्या करायच्या, पण २०२० मध्ये काही समजत नव्हते पण नंतर समजले, डोमेन खरेदी करून ते आपल्या वेबसाईटवर वर कसे लावायचे कश्या कुठून सेटिंग करायच्या.
मी ब्लॉगर वर खूप वर्ष काम करत होतो पण अश्या गोष्टी How To Change Domain खूप मोठ्या वाटत होत्या, डोमेन खरेदी केल्यावर ते आपल्या वेबसाईटवर कश्या लावायच्या ते शिकलो, तेच आज मी तुम्हाला सांगत आहे. ब्लॉगर सेटिंग मध्ये Change Domain करून www.डोमेन.कॉम टाईप करायचं आणि save करायचं नंतर त्या खालीच डोमेन redire enable करायचा तिथे change सेटिंग चे ऑपशन आले तिथून आणि godaddy साईट वर जाऊन dns setting मध्ये changes करायचे.
त्या बद्दल मी youtube वर विडिओ टाकेल तिथे समजेल तुम्हाला त्याच बरोबर यूट्यूब वर असे खूप सारे व्हिडिओ आहेत त्यामुळे तुम्हला मदत होऊ शकते, मला ही माहीत नव्हते कस बदली करायची पण काही विडिओ पाहिल्यावर नंतर सेटिंग करून झालं. नंतर खूप जण बोलत होते डोमेन खरेदी केल्यावर लगेच वेबसाईटवर ट्रॅफिक येते व view वाढतात. त्या मुळेच मी दोन वर्ष ब्लॉगर च्या फ्री डोमेन वर काम करून नंतर डोमेन खरेदी केले.
After Domain Change In Blogger
How To Change domain नंतर आता सर्वाना माहीत आहे मराठी वेबसाईटवर सुद्धा अडसेन्स अँप्रो मिळते पण त्या करीत थोडा वेळ देऊन वेबसाईटवर चांगल्या २००० ते ३००० शब्दाचा आर्टिकल लिहावे लागते, त्याच बरोबर वेबसाईटवर महत्वाचे pages असायला हव्या, योग्य ग्रामर, पोस्ट स्वतः लिहलेली असावी कुठूनही कॉपी पेस्ट नसावी तेव्हा गूगल अडसेन्स मिळते.
खूप वेळ नंतर मी पुन्हा वेबसाईट गूगल अडसेन्स अप्परोवल साठी पुन्हा पाठवली, शेवटी मनात प्रश्न होता adsence अकाउंट enable केव्हा होईल ते कसं करतात? जे मी केलं ते बरोबर केलं का, Domain Change करायची सोपी प्रक्रिया आहे, तुम्हाला लगेच समजेल, शेवटी खूप खूप प्रयत्न केला नंतर marathi website var Absence approved झाले व गूगल ads दिसू लागल्या.
हे होत मित्रांनो मेहनतीचे फळ, ब्लॉगर वर खूप वर्ष काम करून जसे जसे आपले काम चालू ठेवले तसे तसे नवीन नवीन गोष्टी माहिती पडू लागल्या आज माझी तीच मराठी वेबसाईट ब्लॉगर वरून वर्डप्रेस ला शिफ्ट केली व पहिल्या पेक्षा खूप म्हणजे खूप बदल बघायला मिळाले, ही पोस्ट मी २०२० मध्ये लिहलेली तिला आज २०२३ मध्ये अपडेट करतोय फक्त तुमच्या साठी, खूप नवीन ब्लॉगर मराठी मध्ये येत आहेत पण बेसिक गोष्टी माहीत नसतात म्हणून हा ब्लॉग त्याच्या साठी होता.
Conclusion:
आपण या ब्लॉग मध्ये How To Change Domain या बद्धल लिहले आहे, मी आशा करतो ही माहिती व अनुभव तुम्हाला समजला असेल, खूप मेहनत करा रोज रोज वेबसाईटवर पोस्ट टाकत राहावा जुन्या पोस्ट अपडेट करत राहावा आयुष्यात यश नक्की मिळेल, डोमेन खरेदी करण्यासाठी खूप प्लॅटफॉर्म आहेत जसे की Hostinger, Godady व इतर ही आहेत फ्री डोमेन वर काम केल्यावर डोमेन खरेदी करून चांगल्या मोठ्या पोस्ट लिहून तुम्ही तुमचा ब्लॉग मोठा करू शकता व पैसे कमवू शकता.
हे देखील वाचू शकता – Marathi Blog Writing | चांगले मराठी ब्लॉग लेखन कसे करावे ?