Marathi Blog Writing
Highlights
- Marathi blog writing
- Blog writing examples in marathi
- Blog writing in marathi
- Blog writing marathi
- Marathi blog writing sites
Marathi blog writing: चांगले उत्तम मराठी ब्लॉग लेखन कसे करावे याच उत्तर तुम्ही जर शोधत असाल तर बरोबर ठिकाणी आला आहात, जसे की तुम्ही पाहू शकता – Marathi Blog Topics किंवा Marathi Blog List हे शोधलात तर आपलाच ब्लॉग पहिल्या पानावर टॉप ला दिसेल ते कसं ? तेच आज या मराठी ब्लॉग लेखन या पोस्ट मध्ये सांगणार आहे.
Blog writing in marathi मित्रांनो अगदी थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे जर तुम्ही त्या केल्यात तर हमखास तुमचा Blog सुद्धा Google च्या पहिल्या पानावर जाऊ शकतो व भरभरून ट्राफिक येऊ शकते तसेच इनकम ही चांगली होऊ शकते. फक्त जे काही या how to write a blog in marathi या लेखाच्या माध्यमातून देतोय ते समजून घ्या व त्याद्वारे कृती करा. मराठी ब्लॉग असला तरी ही आपण गूगल वर इंग्लिश शब्दही रँक करू शकतो.
Marathi Blog Writing महत्वाचा प्रश्न म्हणजे blog काय असतो? (What is a blog) & कसा लिहला जातो? (how to write a blog) blog म्हणजे सोप्या भाषेत “लेख”, “अनुदिनी”, “जालनिशी” किंवा “जालपत्रिका” एखाद्या विषयावर ४००-५०० किंवा १००० सोप्या शब्दात लिहल्या जाणाऱ्या ब्लॉग ला मराठी मध्ये ब्लॉग अस म्हंटले जाते, Marathi blog चे विषय तुम्ही स्वतः निवडू शकता अनेक विषय आहेत ज्या वर तुम्ही खाली दिलेल्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Best Blogging Platforms) वर स्वतःचा ब्लॉग सुरवात करू शकता.
- Blogger
- WordPress
Blog Writing Marathi
जस की मी वरच्या परिच्छेद मध्ये म्हंटले इंग्लिश शब्द असला तरी ही आपण गूगल च्या पहिल्या पानावर मराठी ब्लॉग रँक करू शकतो, त्याच अस आहे की आपण असेल विषय निवढायचे त्या विषयावर या आधी कोणी ही ब्लॉग लिहला नसावा तसा ब्लॉग मराठी आपण लिहायचा, जस की मी जर फक्त Marathi Blog हा keywords वर ब्लॉग लिहत असेल तर साहजिक आहे लोक गूगल वर खलील प्रमाणे उदाहरणं शोधत असतील जसे की;
“Marathi Blog List”, “Marathi Blog Topics” किंवा “Marathi Blog Income” असे अनेक कीवर्ड असतील या विषयावर चांगल्या पद्धतीने मराठी ब्लॉग लिहला नसेल. असेच विषय निवडून आपल्याला त्याहून चांगला व वाचकाला पटेल व तो त्या गोष्टीशी रेऍक्ट होत असेल असेच मराठी ब्लॉग लिहायचा आहे, सुरवात ब्लॉगर वरून करणारे नंतर वर्डप्रेस वर येतात अगोदरच वर्डप्रेस वर येऊन ब्लॉग कसा लिहायचा हे शिकून घ्या विडिओ बघू शकता.
सुरवातीला माझे ब्लॉग सुद्धा फ्री ब्लॉगर वर होते त्या नुसार चांगली Marathi Blog Writing प्रॅक्टिस झालेली व काही मराठी ब्लॉग ब्लॉगर हुन रँक सुद्धा केलेले, नंतर वर्डप्रेस वर अनेक गोष्टी शिकायला मिळालं तेच अनुभव आज मी तुमच्या सोबत शेयर करत आहे. मराठी ब्लॉग मधून सुद्धा लोक आता एक लाखपासून ते वीस-पंचवीस लाखापर्यंत कमवत आहे, तसेच गुगल देखील मराठी ब्लॉगर ला चांगला प्रतिसाद देत आहे, या मुळेच जेवढं लवकर लवकर शक्य होईल तेवढं शिकून घ्या व कमवायला लागा.
Marathi Blog Writing Important Points
How to write a marathi blog ? काही महत्वाचे मुद्दे आहेत जे ब्लॉग लिहताना लक्ष्यात घायचे आहेत जसे की ब्लॉग शीर्षक, मुख्य परिच्छेद, प्रतिमा आणि निष्कर्ष. या व्यतिरिक खाली काही मुद्दे ( blog writing examples in marathi ) आहेत ते जाणून घेऊ शकता.[marathi blog writing]
Choose relevant and interesting Topics
Marathi Blog Writing साठी विषय असा निवड की तो लोकांना आवडेल त्या बद्धल अजून जाणून घायची आवड निर्माण लोकांमध्ये झाली पाहिजे. व जी तुम्ही पोस्ट लिहत आहात त्या मधून त्यांना काही तरी शिकायला मिळत आहे अस काही तरी ज्ञान ब्लॉग च्या माध्यमातून लोक पर्यंत पोहोचवा ज्याने करून वाचक पुन्हा पुन्हा तुमच्या ब्लॉग वर यायला हवा.
Research Your Topic
तुम्ही निवडलेल्या Marathi Blog विषयवार सखोल अभ्यास करा, या मध्ये मराठी मधील पुस्तकातून किंवा इंटरनेट वरून keywords search करा किंवा मराठी वृत्तपत्र द्वारे अशी भरपूर माहिती आपण निवडलेल्या विषय संबंधित घ्या, सोप्या भाषेत कीवर्ड शोधा ज्यावर कमी KD (Keyword Difficulty) आहे. गोळा केलेली माहिती त्याबद्धल थोडा विचार करून ती माहिती व तो लेख फायनल करा.
Outline Your Blog
जसे आपण बोर्डाच्या पेपर ला प्रश्न पत्रिका येण्या अगोदर उत्तर पत्रिकेवर दोन्ही बाजूनी रेषा आखून ठेवायचो त्याच प्रकारे तुमच्या ब्लॉग ची रूपरेषा तयार करून ठेवा असे केल्यास ५०% काम झालेलं अस समजा व जे सांगितल्या प्रमाणे ब्लॉग ची मांडणी करा.
Blog Write In Marathi
IMP Note marathi blog ranking on google: संपूर्ण ब्लॉग तुमच्या हाताने लिहा कुठून ही कॉपी पेस्ट न करता उदाहरण एक दिवस तुम्ही प्रयत्न करा ५०० ते १००० शब्दाचा मराठी ब्लॉग लेखन करा व जश्यातसा SEO करून पब्लिश करा, google search console मध्ये लिंक पेस्ट करून indexing ला टाका व Test Live URL करा व नंतर थोड्या दिवसात बघा तो ब्लॉग ऑटोमॅटिक गूगल वर रँक होईल, परिश्रमाला दुसरा पर्याय नाही.
Marathi Blog Writing Sites
Marathi Blogging Sites, मराठी ब्लॉग लिहताना काही गोष्टीचा विचार करावा, जस कि मराठी ब्लॉग वेबसाइट आहेत त्या रेफ़र त्या वेबसाइट वाचून ते लोक ब्लॉग कसे लिहतात हे पाहावं, काही प्रसिद्ध मराठी वेबसाइट आहेत त्या योग्य seo करून गुगल वर टॉप ला रँक करतात. marathi blog writing sites आहेत तुम्ही पाहू शकता व त्या द्वारे ब्लॉग त्या अगोदर योग्य तो विषय निवडा व त्या विषयवार ब्लॉग लिहा.
Keep it engaging
संवादत्मक शैलीत व सोप्या भाषेत मराठी ब्लॉग लिहा तसेच वाचकांना ब्लॉग पूर्ण पाने महत्वपूर्ण तसाच इंटरेस्टींग वाटायला हवा ज्याने करून वाचक engaging होऊ शकेल त्याच बरोबर स्वतःचे वैयक्तिक अनुभव काही उदाहरणे वाचकांना सांगा जस की मी या ब्लॉग मध्ये माझा वैयक्तिक उदाहरण व अनुभव Marathi Blog Writing बद्धल देत आहे.
Proofread And Edit
SEO meaning in marathi या ब्लॉग मध्ये मी सर्व प्रकारची माहिती दिली आहे कश्या प्रकारे SEO करून ब्लॉग लिहू शकता त्याच प्रकारे जो ब्लॉग तुम्ही लिहला आहे तो पब्लिश करण्याअगोदर दिन-तीन वेळा काळजीपूर्वक वाचा, Title, H2 Heading, Paragraphs, Photo upload tych Alt text सर्व पहा, तसेच व्याकरण तपासा, तुम्ही जे लिहताय ते बरोबर आहे याची खात्री करा, असे काही अनावश्यक किंवा पुन्हा लिहलेले काढून टाका.
Add Visuals
Marathi Blog Writing, आपला ब्लॉग आकर्षक बनवून त्यात ज्या विषयावर लिहत आहेत त्या बद्धल विडिओ किंवा फोटो असतील तर ते दाखवा अजून वेगळ्या पद्धतीने आपला ब्लॉग बनवण्याचा विचार करा.
Provide Sources and References
जर तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये दुसरीचे विडिओ, फोटो किंवा इतरत्र माहिती वापरत असाल तर त्यांना त्यांचे source name तसेच references द्या व ज्यांच्या मालकीचे आहेत त्याच्या कडून परमिशन घेऊन ते तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये वापरू शकता, शक्य तो दुसऱ्याचं आपल्या ब्लॉग लिहताना काहीच वापरू नका.
Add Conclusion In Blog
संपूर्ण Marathi Blog Writing झाल्यावर शेवटी Conclusion लिहायला बिलकुल विसरू नका, Conclusion मध्ये आपण या ब्लॉग मध्ये काय सांगितलं आहे तेच लिहायचं आहे.
How to promote a blog for free, एकदा का तुम्ही तुमचा Marathi Blog Lekhan केल्यावर चांगली ट्रॅफिक मिळवण्याकरिता ब्लॉग प्लॅटफॉर्म वर शेयर करत तसेच सोसिएल नेटवर्क माध्यमांवर देखील शेयर करा ज्याने करून जिथून मिळेल तिथून जास्त लोकांपर्यंत पोस्ट पोहोचवून चांगल्या प्रमाणात ट्राफिक मिळावी या करिता पोस्ट share आणि प्रेमात करा.
या सोबत Google Search Console किंवा Search Engine Optimization या गुगल च्या साह्याने आपण लिहलेले ब्लॉग गूगल वर रँक करू शकता यासाठी लिहलेले ब्लॉग लगेच या गूगल टूल्स द्वारे गूगल वर रँक करू शकतो. तसेच perfect SEO करणे ही देखील गरज असते. SEO meaning in marathi हा ब्लॉगलेख तुम्ही वाचू शकता व त्या प्रकारे Marathi Blogger म्हणून काम करू शकता.
FAQ
How To Write Blog In Marathi?
मराठी मध्ये ब्लॉग कसा लिहायचा या प्रश्नाचं उत्तर शोधात असाल तर या anilblogs वेबसाईट वर संपूर्ण उत्तम रित्या माहिती दिली आहे, थोडक्यात सांगायचं झल्यास योग्य विषयाची निवड, ब्लॉग शीर्षक, परिच्छेद, निष्कर्ष, या गोष्टीचा विचार करून तुम्ही मराठीत ब्लॉग लिहू शकता.
Conclusion
तर मित्रांनो आशा करतो Marathi Blog Writing ( मराठी ब्लॉग लेखन) हा लेख आवडला असेल व यातून तुम्ही काही तरी शिकला असाल, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांसोबत तसेच आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जरूर पोहोचवा तसेच as marathi blogger daily एक पोस्ट टाकत राहावा आज ना उद्या बरोबर ट्राफिक येईल व बऱ्या पैकी इनकम सुद्धा होईल.
जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर खाली कंमेंट करून सांगा तसेच marathi blog बद्धल काहीही माहिती हवी असल्यास anilblogs.in वर पुन्हा पुन्हा येऊन ब्लॉग्स वाचू शकता धन्यवाद….
3 thoughts on “Marathi Blog Writing | चांगले मराठी ब्लॉग लेखन कसे करावे ?”
Comments are closed.