SEO Meaning in Marathi | What is SEO | SEO चे प्रकार 2023

SEO meaning in marathi

SEO Meaning In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SEO Meaning in Marathi : आज आपण या ब्लॉग मध्ये SEO (Search Engine Optimization) त्याच बरोबर अनेकांना ब्लॉगिंग या क्षेत्रात येताना What is seo तसेच असले प्रश्न पडलेले असतात तर या पोस्ट मध्ये seo बद्धल महत्वपूर्ण व थोडक्यात माहिती दिली आहे ती जाणून घेणार आहोत.

आपण Google वर आपल्याला हवं असणार उत्तर शोधतो ते बरोबर उत्तर आपल्या पर्यंत कस येत हा कधी विचार केला का ज्या वेबसाईट द्वारे आपल्याला हवं असणार उत्तर आपल्याला मिळते त्या वेबसाईट मधील ती पोस्ट असते ती परफेक्ट seo केलेली असते म्हणून तुमच्या पर्यंत पोहोचते हेच SEO meaning In Marathi आपल्याला जाणून घायच आहे.

SEO Meaning in Marathi

मराठी ब्लॉगर आता खूप होतात, तसेच त्यांना SEO चा अर्थ आपल्या मराठी मध्ये हवा आहे तसेच seo म्हणजे नेमकं काय हे जाणून घायचं आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) म्हणजे आपल्या वेबसाईट वरील पोस्ट गूगल वर गूगल च्या कार्यप्रणाली पद्धतीने पोस्ट तयार करून ती पोस्ट करून गूगल वर रँक करणे याला योग्य SEO पद्धतीने केलेलं काम याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) म्हणतात.

आता हे SEO नेमकं कसं करायचं हा प्रश्न मला सुरवातीला पडलेला तसाच प्रश्न अनेक नवीन मराठी ब्लॉगर यांना पडलेला असेल. पण नंतर जसे जसे ब्लॉग पोस्ट करत गेलो तसे तसे माहीत पडले हो ब्लॉग मध्ये SEO करणे किती गरजेचं आहे. आज त्या माझ्या पोस्ट गूगल वर पहिल्या पानावर रँक होत आहेत. seo meaning in marathi तेच आज या पोस्ट मध्ये सांगणार आहे तसेच याचे घटक पाहणार आहोत.

Understanding Basics SEO in Marathi

साहजिक मूलभूत काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित केल्या तर आपला ब्लॉग Google, Yahoo, Bing पहिल्या पानावर दिसु शकतो. जेव्हा तुम्ही तुमची वेबसाईट शोध इंजिनसाठी ऑप्टिमाइझ करता तेव्हा ती Search Engine Results Page पहिल्या पानावर रँक होण्याची जास्त शक्यता असते, म्हणून आपण basics SEO Related information in marathi या पोस्ट मध्ये देत आहोत.

SEO चे प्रकार, Types Of SEO

Keywords :

keywords हा SEO चा प्रकार आहे, आपण ज्या टॉपिक वर पोस्ट लिहणार आहोत तो टॉपिक किंवा ते वाक्य इंटरनेटवर किती लोक शोधत आहेत हे अगोदर आपल्या माहीत असणे गरजेचे आहे. कीवर्ड शोधून त्यावर किती ट्रॅफिक व किती KD आहे हे पाहणे गरजेचे आहे. विनाकारण कोणत्याही टॉपिक वर लिहत बसलात तर ती पोस्ट रँक होणार तर नाहीच नाही त ् याशिवाय तुमच्या वेबसाईटवर bounce rate वाढत जाईल व कधीच ती पोस्ट रँक होणार नाही तुमचा वेळ ही गेला व इन्व्हेस्टमेंट सुद्धा म्हणून कधीही वेबसाईटवर ब्लॉग पोस्ट करताना सर्वात अगोदर कीवर्ड रिसर्च करणे गरजेचे असते.

On-Page Optimization :

OnPage Optimization SEO म्हणजे आपण जी पोस्ट लिहत आहोत ती चांगली ऑप्टिमायझेशन करून, लिहून, कन्टेन्ट कॉपी न करता पब्लिश करणे म्हणजे On-page optimization होय, आता हे कसे करणे ? तर आपण ज्या टॉपिक कीवर्ड वर लिहत आहोत तो कीवर्ड तुमच्या Title मध्ये Meta Description मध्ये, URL मध्ये, तुमच्या पोस्टच्या heading मध्ये व image alt tag मध्ये यायला हवं, शिवाय २ internal link व १ external Link यावर लक्ष देऊन पोस्ट लिहणे यालाच On-Page Optimization म्हणतात.

Off-Page Optimization :

आपण ब्लॉग लिहतोय तो ब्लॉग गूगल मध्ये रँक होईलच त्याशिवाय तो अनेक लोकांपर्यंत पोहोचवा या साठी off-page Optimization करणे गरजेचे असते. आजकाल मोबाईल चा जमाना आहे आपली पोस्ट जास्त जणांकडे कशी पोहोचेल हे बघा, व्हाट्सप च्या ग्रुप द्वारे नेहमी पाठवा तसेच गेस्ट पोस्ट लिहा त्यात आपल्या पोस्ट ची लिंक देऊ शकता, शिवाय गूगल सर्च इंजिन मध्ये लिंक submit करा, Organic traffic बरोबर सोशल नेटवर्क direct traffic आणणे हा एक off-page optimization SEO चा प्रकार आहे.

Technical SEO :

Technical SEO हा काही वेगळा प्रकार नसून तोच आहे जो गूगल च्या म्हणण्यानुसार आपण करणार आहोत, भरपूर जण ब्लॉगर वर काम करत असतील व काही जण वर्डप्रेस वर आपण जे या पोस्ट मध्ये वाचलं आहे ते केलं तर आपली पोस्ट गूगल च्या पहिल्या पानावर दिसेल त्यासाठी proper seo करणे गरजेचे आहे, त्यात वेगवेगळे प्रकार आहे पण जे मी या ब्लॉग द्वारे तुमच्या सांगतोय ते केले तर हमखास यश तुमचं असेल.

Technical SEO मध्ये तुमची पोस्ट जास्त search engine friendly हवी मोबाईल मधून किंवा कॉम्पुटर वर लवकरात लवकर उघडणारी असावी त्यासाठी कमी size चे फोटो अपलोड करणे, वाचकाला पटेल त्याचे प्रश्न सुटतील तश्याप्रकारे कन्टेन्ट लिहणे, त्याच बरोबर crawlability आणि व्यवस्थित indexing search console मध्ये होणे गरजेचे.

Improve Your Website’s User Experience :

वेबसाईटवर वर जास्तीत जास्त ट्राफिक म्हणजे जास्त ads वर क्लिक म्हणजे जास्त income, SEO friendly ब्लॉग लिहताना आपल्या वेबसाईटवर repetetive ट्राफिक कशी येईल हे पाहणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या वाचकाला कोणत्या टॉपिक वर आपल्या पोस्ट आवडतात हे लक्षात घेऊन पोस्ट लिहावं लागेल त्याच प्रकारे ती ट्राफिक वाले user तुम्हाला जास्तीत जास्त कमवावे लागतील, त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवर तुमच्या वाचकाचा तुमच्या सर्व पोस्ट कश्या आवडतील हे तुम्हाला पाहावं लागेल.

FAQ ( Frequently Asked Questions )

1. SEO म्हणजे काय ?

उत्तर : ब्लॉगिंग मध्ये SEO म्हणजे “शोध इंजिन ऑप्टिमायझेशन” ( Search Engine Optimization ) आपली वेबसाईटवर लिहल्या जाणाऱ्या पोस्ट ह्या चांगल्या optimize व SEO फ्रेंडली लिहणे तसेच वाचकाला वाचता येईल तसेच जास्तीत जास्त ट्राफिक येऊन ती पोस्ट गूगल च्या पहिल्या पानावर रँक होईल या प्रक्रियेला SEO म्हणतात.

2. SEO Full Form काय आहे ?

उत्तर : SEO चा Full Form ” Search Engine Optimization ” असे आहे.

3. SEO friendly ब्लॉग कसा लिहावा?

उत्तर : SEO Friendly ब्लॉग लिहण्यासाठी गूगल च्या नियमानुसार लिहाल तर लवकरच तुमचा ब्लॉग रँक होऊ शकतो, SEO Friendly साठी कीवर्ड रिसर्च योग्य तो शीर्षक, योग्य तो फोटो त्याचे alt tag मध्ये कीवर्ड देने, parmalink मध्ये तोच कीवर्ड देने Heading मध्ये तसेच paragraph मध्ये तोच किवर्ड देने पोस्ट चांगली optimize करून publish करावी.

4. SEO चे प्रकार काय आहेत?

उत्तर : SEO चे खूप प्रकार आहेत पण नवीन ब्लॉगर ने एवढं मनावर न घेता व्यवस्थित आणि रोजच्या रोज ब्लॉग लिहला तर त्यांना काही दिवसांनी SEO चे प्रकार समजतील तसेच SEO चे खलील प्रमाणे प्रकार आहेत.

  • Keywords Research
  • On-Page SEO
  • Off-Page SEO
  • Technical SEO

5. एसइओ ब्लॉग साठी महत्वाचा आहे का?

उत्तर : हो, एसइओ ब्लॉग साठी महत्वाचं आहे, seo करून वेगवेगळ्या वेबसाईटवर तुमची पोस्ट रँक होऊ शकते, तसेच अधिक ट्राफिक अधिक इनकम या साठी पोस्ट लेख seo friendly असावा.

6. एसइओ चे कोणते टूल्स आहेत ?

उत्तर : SEO खलील काही tools आहेत ज्याने तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये मदत होऊ शकते.

हे देखील वाचू शकता :-

Blogger Earning Proof Marathi Blog

20 मराठी सर्वोत्कृष्ट ब्लॉगिंग विषय, Blogging Topics In Marathi

Conclusion

तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला SEO Meaning in Marathi तसेच SEO म्हणजे काय?SEO in Marathi आणि SEO चे प्रकार Types Of SEO संपूर्ण माहिती आपल्या मराठी मध्ये व तुम्हाला समजेल अश्या शब्दात सांगितली आहे या व्यतिरिक्त SEO बद्धल अजून भरपूर माहिती घटक आहेत पण आपण जे या पोस्ट मध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने काम करत तर तुमची पोस्ट गूगल वर पहिल्या पानावर रँक होईलच त्यातून तुम्ही जास्तीत जास्त मराठी ब्लॉगर म्हणून इनकम करू शकता.

तर मित्रांनो हा seo meaning in marathi ब्लॉग कसा वाटला नक्की खाली कंमेंट करून सांगा तसेच तुमच्याकडे SEO बद्धल अजून काही माहिती असेल तर सांगू शकता या प्रकारे आपले ज्ञान आपल्या वाचकांना सुद्धा मिळेल, पोस्ट आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, मराठी ब्लॉग मध्ये सुद्धा इनकम आता जास्त असते म्हणून प्रयत्न करा यश नक्की मिळेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद…

5 thoughts on “SEO Meaning in Marathi | What is SEO | SEO चे प्रकार 2023”

  1. Wow! Your blog post blew me away! Your ability to dissect complex topics and present them in a relatable, no-nonsense way is simply genius. Allow me to share with you and your audience about my first-hand experience of this epic Giant Killer! =>> (https://bit.ly/ai-biz-builder). With only One Keyword, One Description and One Click, this game-changing AI-powered wizardry Business Builder and Marketing Assistant obliterates any competitors to achieving the Superior Lead Conversion by way of performing seamlessly all-in-one tasks similar to the likes of Wix, Hubspot, Chatgpt to Jasper, Canva, Invideo to Adode Photoshop, Midjourney, Speechelo to Convertkit, Pushit and countless others. No other AI tools can compete with its dominance. Unleash the unrivaled power of this Giant Killer and realize your business’s true potential. And here’s the cherry on top! During this exclusive launch, you can access all these incredible benefits for a limited one-time fee. Plus, a generous list of bonuses to fuel your business growth and add immense value to your establishment. I am so confident that you’ll fall head over heels for this product as it comes with a 30-Day Money-Back Guarantee. It’s a risk-free opportunity you simply can’t miss! Trust me, I’m not just blowing smoke. I’ve personally experienced the sheer awesomeness of this product, and I’m not alone. Over 15,000 users have already joined the revolution, and the numbers keep growing. Don’t wait, click here =>> (https://bit.ly/ai-biz-builder) to conquer the market today! For Indepth Video Guide and Reviews, Visit =>> https://bit.ly/biz-builder-bot

  2. Your blog article is knowledgeable and engaging, providing valuable insights in a clear and concise manner. The website’s attractive design and user-friendly interface enhance the overall reading experience. Keep up the great work! Freshly returned from an awe-inspiring vacation in Italy, I embarked on an unforeseen adventure that unveiled the captivating hidden treasures of the country -> https://cutt.ly/KwuanRq2. Surprisingly, it transcended my budgetary constraints, thanks to the gracious support offered by -> https://cutt.ly/RwuacsAh and covered by -> https://cutt.ly/mwuacSHx. They worked nothing short of enchanting, turning my dream into an unforgettable reality. 😍✨ It was truly an exhilarating journey that touched my heart, leaving me overwhelmed with gratitude. 🙏💖

Comments are closed.