Food and Drug Administration Recruitment Maharashtra 2023

Food And Drug Administration Recruitment 2023

Food & Drug Administration Recruitment 2023 : अन्न व औषध प्रशासनच्या अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी (FDA) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना चालू केली आहे. एकूण १८९ पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाईन अर्ज भरू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदांसाठी अर्ज करतात. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

FDA (Food and Drug Administration) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२-मे-२०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी anilblogs.in ला पुन्हा भेट जरूर द्या.

एकूण पोस्ट: 189

पोस्टचे नाव: अन्न सुरक्षा अधिकारी

पात्रता: औषध या विषयावर पदवीधर किंवा डॉक्टरेट पदवी

वेतनमान: रू ४१८०० ते रु १,३१,३००

नोकरीचे स्थान: महाराष्ट्रात राज्यभर

शुल्क: निशुल्क

ऑफलाइन फॉर्म पत्ता किंवा मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रवे विभाग, ९ वा मजला, नवीन मंत्रालय, जि. टी. हॉस्पिटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई – ४००००३

महत्वाच्या तारखा: अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३

अधिकृत संकेतस्थळ

PDF डाउनलोड करा

Conclusion

अन्न आणि औषध प्रशासन च्या अंतर्गत ऍन सुरक्षा अधिकारी म्हणजेच Food And Drug Administration या पदासाठी महाराष्ट्रात राज्यभर १८९ जागांसाठी भरती चालू झाली आहे अंतिम तारीख १२ मे २०२३ अर्ज दाखल करण्यासाठी वरील पत्त्यावर भेट देऊन अर्ज भरावा ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना ही माहिती जरूर शेयर करा धन्यवाद…

Join Whatsapp Group