How To Rank Marathi Blog Post On Google First Page 2023 | मराठी ब्लॉग गूगल च्या पहिल्या पानावर रँक कसा होतो?

How To Rank Marathi Blog Post On Google First Page

जर तुम्ही सुद्धा मराठीत ब्लॉगिंग ला सुरवात केली असेल आणि तुम्हाला जर How To Rank Marathi Blog Post On Google First Page ह्या प्रश्नच उत्तर हवं असेल तर या ब्लॉग मध्ये अगदी थोडक्यात गोष्टी सांगितल्या आहेत त्या करा व तुम्ही सुद्धा पाहू शकता तुमचा मराठी ब्लॉग गूगल च्या पहिल्या पानावर रँक कसा होतो.

How to rank marathi blog post

How To Rank Blog Post In Marathi | Blogging In Marathi

How to rank marathi blog post: तुम्ही जर गूगल वर Marathi Blog Topics तसेच Marathi Blogger ListMarathi Blog Income हे Google वर Search करा तुम्हाला समजेल यात पहिल्या पानावर आपला ब्लॉग दिसतोय, या marathi blog post बद्धल जेवढे keywords आहेत तेवढ्यावर आपण blog rank करू शकतो, हे करण्यासाठी नियमित ब्लॉग लिहून चांगले keywords शोधून एक १००० ते २००० शब्दात चांगला marathi blog post लिहावा.

ब्लॉग पोस्ट रँक कशी करायची ? – How To Rank Blog In Marathi

How to rank marathi blog post: marathi blog पोस्ट रँक करणे थोडं सोपं तसेच थोडं अवघड आहे. पण ब्लॉग लिहताना ज्या विषयावर तुम्हाला ब्लॉग सुरू करून पोस्ट लिहायच्या आहेत त्या पोस्ट बद्धल, शिर्षकाबद्धल अनेक marathi blog keywords इंटरनेटवर उपलब्ध आहेत, तसेच काही keywords तुमच्या मनाचे कोणाचं कॉपी नसाव, मराठी ब्लॉग सुरू करताना पहिलच विचार करा व विषय निवडा आणि नंतर कीवर्ड. तसच मराठी ब्लॉग लेखन कसे करायचे ते पाहून घेऊया.

How To Write Blog In Marathi

Google वर Marathi blog rank करण्याकरिता एक उत्तम मराठी ब्लॉग लिहणे खूप गरजेचं आहे, याकरीता How to write marathi blog ते समजून घ्या या अगोदर ही मी या विषयावर ब्लॉग लिहला आहे तो ही वाचू शकता, पण इथे अगदी थोडायक्यात तुम्हाला समजेल असे लिहतो, खालील पॉईंट्स आहेत जे तुम्ही follow केले तर नक्कीच तुम्ही तुमची Marathi blog पोस्ट करू शकता.

Blogging in marathi: अनेक नवीन मंडळी Blogger या प्लॅटफॉर्म वर फ्री ब्लॉग तयार करून कोणत्याही विषयावर कसा ही ब्लॉग लिहितात व गूगल वर मराठी लेख रँक करण्याचा प्रयत्न करतात, एक चांगला ब्लॉग लिहण्यासाठी आवडणारा विषय ठरवून त्यावर रिसर्च करा नंतर पोस्ट लिहा, भले सुरवातीला ब्लॉग २००-३०० शब्दाचा असला तरी चालेल, व महत्वपूर्ण अशी माहिती वाचकाला वाचायला मिळेल याची खात्री करा.

Important Points To Rank Marathi Blog Post

  • सुरवातीला ज्या विषयवर मराठी लेख लिहायचा आहे त्या बद्धल Keywords ची योग्य ती मांडणी करा.
  • ब्लॉग लिहण्याच्या अगोदरच thumbnail बनवून घ्या म्हणजेच जे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे ते विचारपूर्वक बनवा.
  • SEO Friendly blog असणे गरजेचे आहे. SEO म्हणजे काय? ते कसं करतात या साठी खालील पोस्ट वाचू शकता.
  • SEO Meaning in Marathi | What is SEO | SEO चे प्रकार 2023
  • ब्लॉगच्या सुरवातीला योग्य तो शीर्षक निवड तोच शीर्षक (keyword) तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये 1000 शब्दाचा लिहत असाल तर कमीत कमी ५ वेळा वापरला जावा.
  • Permalink मध्ये तेच कीवर्ड द्या जे शीर्षकला लिहलेत.
  • ब्लॉग स्वतः लिहा एक ही शब्द कॉपी पेस्ट नको.
  • शीर्षक झाल्यावर तो कीवर्ड पहिल्या हेअडिंग मध्ये द्या नंतर पॅराग्राफ (मुख्य परिच्छेद) मध्ये सुरवातीला तेच कीवर्ड वापरा करा व मराठी ब्लॉग लेखन सुरवात करा.
  • मराठी ब्लॉग लेख लिहताना फोटो अपलोड करा व त्याचे देखील SEO करा. (फोटो कमी size चा अपलोड करा तसेच “त्याच” कीवर्ड ने save करा व “तोच” कीवर्ड फोटो alt text मध्ये वापरा.
  • शेवटी निष्कर्ष लिहायला विसरू नका. त्याच बरोबर लिहलेल्या पोस्टचे व्यकरण आणि शब्द तपासणी करा.
  • मराठी ब्लॉग पोस्ट SEO करून Google Search Console मध्ये url पेस्ट करा.

निष्कर्ष :

तर मित्रांनो हे होत How To Rank Marathi Blog Post On Google First Page लेख, हे मराठी ब्लॉग लेखन आशा करतो तुम्हाला आवडला असेल, तसेच मित्रांनो ब्लॉगिंग बद्धल अजून माहिती साठी ब्लॉगर या ठिकाणी जाऊन अजून माहिती घेऊ शकता, तसेच मराठी ब्लॉग मध्ये सुरवात करून हजारो रुपये घर बसल्या कमवू शकता.

मी तुम्हाला प्रत्येक मुद्दे हे सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला आहे.  आपण या सर्व मुद्द्यांचे अनुसरण केल्यास आपण ब्लॉग पोस्ट रँक करू शकता.  माझ्या मते, आपल्याला आता ब्लॉग पोस्ट कसे रँक करायचे Blog Post Writing In Marathi, Blog Post Ranking In Marathi, Blogging In Marathi सोप्या भाषेत मराठी ब्लॉगिंग बद्धल सर्व गोष्टी माहीत झाल्या असतील.

संपूर्ण ब्लॉग वाचल्या बद्धल धन्यवाद. हा मराठी ब्लॉग आपल्या मराठी ब्लॉगर मित्रांना तसेच परिवार, मित्र मंडळींना शेयर जरूर करा. व सोशल नेटवर्क वर देखील शेयर करू शकता, आता मराठी भाषेत खूप कमी ब्लॉगर आहेत, म्हणून ब्लॉगिंग शिका व मराठी ब्लॉग सुरवात करा व लाखो रुपये कमवा. काही कंमेंट असतील तर जरूर कंमेंट करा.

धन्यवाद

2 thoughts on “How To Rank Marathi Blog Post On Google First Page 2023 | मराठी ब्लॉग गूगल च्या पहिल्या पानावर रँक कसा होतो?”

Comments are closed.