Latest Marathi Bloggers List | मराठी ब्लॉगर लिस्ट माहिती | Top 10 Marathi Bloggers

Marathi Bloggers List
Marathi Bloggers List

Marathi Bloggers List तर सध्या खूप मोठी आहे, त्याच बरोबर Top 10 Marathi Bloggers आहेत, थोडं अवघड आहे सध्या सांगणे की टॉप मराठी ब्लॉगर कोण आहे म्हणूनच आपण या ब्लॉग मध्ये Marathi Bloggers List पाहणार आहोत. तर हा ब्लॉग संपूर्ण वाचा थोडा वेगळा पण सोप्या शब्दात सांगितला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Marathi Blogging Community मध्ये काही लोकांनी आपली वेगळी छाप सोडली आहे तेच मराठी ब्लॉगर किंवा Marathi Bloggers List आज आपण पाहणार आहोत, या ब्लॉग मध्ये फक्त आपल्या एकाच मुद्द्यांवर पाहणार आहोत असे अनेक मुद्दे marathi blogging या क्षेत्रात आहेत त्याच प्रमाणे मराठी ब्लॉगर लिस्ट आज पाहणार आहोत.

Marathi Bloggers List :

Amit Kulkarni : amit हे चांगले व सर्वाना परिचित असे मराठी ब्लॉगर आहेत मराठी ब्लॉगरच्या लिस्ट मध्ये पाहिले नाव अमित हे वेगवेगळ्या topic वर ब्लॉग लिहतात, त्यात lifestyle, technology आणि social issues या विषयांवर ब्लॉग लिहतात, हे स्वतः लेखक असून यांचं पुस्तकं दुकानात उपलब्ध आहेत, या ब्लॉग मध्ये जरी यांची सांगितलं तरी असे अनेक मराठी ब्लॉगर सध्याच्या काळात प्रसिद्ध होत आहेत,

Akshay Raskar : Akshay Raskar हे एक मराठी ब्लॉगर आहे जे वैयक्तिक महाराष्ट्र राज्य विविध योजना विकास, या विषयांवर ब्लॉग्स लिहतात तसेच सोशल मीडिया आणि ब्लॉगवर त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत. त्याचे ब्लॉग्स अनेकांना आवडतात, या मराठी ब्लॉगर्स लिस्ट मध्ये अनेक वेगवेगळे ब्लॉगर्स सांगितले आहेत, ज्यांच्या कडून आपल्याला नवीन शिकण्याची संधी मिळते, अक्षय रासकर हे स्वतः ब्लॉगिंग करून त्याच्या गावातील तरुणांना सोबत घेऊन त्यांना ही शिकवतात.

Keshav Padvi : केशव पाडवी हे सुद्धा एक मराठी ब्लॉगर असून ते मराठी ब्लॉगिंग बद्धल माहिती या विषयावर ब्लॉगिंग करतात, मराठी मुलांना ऑनलाइन पैसे कसे कमवायचे या बद्धल ज्ञान देतात, केशव पाडवी हे इन्स्टाग्राम वर जास्त सक्रिय असतात तसेच त्याचे फोल्लोवर आणि यूट्यूब वर खूप सारे सबस्क्रिबर आहेत, marathi blogging community वाढवण्याचा आणि सर्वाना मदत करण्याच काम ते करतात, तसेच त्याचा ब्लॉगिंग कोर्स ही उपलब्ध आहे ऑनलाइन ते शिकवतात ब्लॉगिंग मधून १००% कमाई करू शकता याची हमी देतात.

Shubham Pawar : Shubham Pawar हे एक मराठी ब्लॉगर असून अगदी कमी वेळात चांगली प्रसिद्धी देखील मिळवली आहे, त्याचे ब्लॉग्स हे Marathi Bloggers List मध्ये Top 10 Marathi Blogger मध्ये येते, त्याचा ब्लॉग हा महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य योजना या वर आधारित आहे, नवीन शेतकरी योजना, महाराष्ट्र शासन जी आर, तसेच विविध विषयांवर मराठी ब्लॉग असतात, शुभम पवार यांचे यूट्यूब चॅनेल तसेच इन्स्टग्राम अकाउंट असून अतिशय महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतात.

Sooraj Bagal : Sooraj Bagal हे एक टॉप मराठी टेक ब्लॉगर आहेत, मराठी ब्लॉगिंग मध्ये याचा टेक या क्षेत्रात अव्वल नंबर वर ब्लॉग असून मराठी भाषिकांना इंटरनेट वर नवीन तंत्रज्ञान माहिती देण्याचं काम करतात, मराठीत सोप्या शब्दात याचे टेक बद्धल तसेच नवीन गॅजेट आणि तंत्रज्ञान विषयांवर ब्लॉग असतात हे Marathi Bloggers List मध्ये अव्वल स्थानी आहेत, याच्या ब्लॉग मधून आजकालच्या चाललेल्या तंत्रज्ञान जगातील माहिती मिळते.

Marathi Blog Earning

Marathi Blog मधून चांगलीच कमाई करू शकतो सुरवातीला माझी Marathi Blog Earning किती होती हे पाहू शकता तसेच आता मराठी ब्लॉगर किती कमवतात याचे उदाहरणं इंटरनेटवर भरपूर मिळतील, मराठी ब्लॉगर ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवतात हेच पाहत असतो, त्यासाठी आपल्या ब्लॉग वर भरपूर प्रकारची माहिती दिली आहे ते पाहू शकता त्या व्यतिरिक्त मराठी ब्लॉग मधून किती पैसे कमवू शकता हे तुम्हाला सांगणार आहे व ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवतात या बद्धल थोडक्यात सांगणार आहे.

अडसेन्स द्वारे मराठी ब्लॉग वर पैसे कमवू शकता

मित्रांनो आपण ब्लॉग हा ब्लॉगर वर बनवू शकता तसेच वर्डप्रेस वर बनवू शकता, आता जसा मी हा ब्लॉग लिहतोय त्याच प्रकारे ब्लॉग लिहून चांगले पैसे कमवू शकता. ब्लॉग वर वेगवेगळ्या विषयांवर माहिती देऊ शकता तसेच शक्य तो एकच विषयावर ब्लॉग लिहावा, ज्याने करून वाचकाला ज्या विषयवार माहिती हवी आहे ती भरपूर प्रमाणात एकाच ठिकाणी मिळो, त्या प्रकारे तुमचे वाचक वाढतील व ब्लॉग वर ट्रॅफिक येणे सुरवात होईल तसेच अडसेन्स द्वारे मराठी ब्लॉग वर पैसे कमवू शकता.

प्रमोशन द्वारे मराठी ब्लॉग वर पैसे कमवू शकता

मित्रांनो होय कोणत्या ही प्रकारचं प्रमोशन करून एक ठराविक रुपये कमवू शकता, तुम्ही तुमच्या ब्लॉग वर समोरच्याने सांगितल्या प्रमाणे त्याच्या वस्तू चे किंवा नवीन दुकानाचे किंवा इतर प्रकारचे प्रमोशन ब्लॉग लिहू शकता, फोटोस किंवा विडिओ पोस्ट करू शकता, तुम्हाला जर लेखनाची आवड असेल तर कश्या प्रकारे पोस्ट लिहायची हे वेगळं सांगायला नको जे मनात येत असेल व ते त्या साठी सूट होत असेल असा ब्लॉग लिहून एक ठराविक किंमत तुम्ही कमवू शकता, त्याच्या वेबसाईट ची लिंक देऊ शकता त्यातूनही पैसे कमवू शकता पण या साठी तुमच्या ब्लॉग वर चांगली ट्रॅफिक असणे गरजेच आहे.

ऑनलाइन एफिलिएट मार्केटिंग द्वारे पैसे कमवा

मित्रांनो अमझोन, फ्लिपकार्ट असे अनेक ऑनलाइन शॉप आहेत, ज्यांच्याकडून एफिलिएट मार्केटिंग द्वारे पैसे कमवू शकता, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर त्याच्या प्रॉडक्ट ची लिंक तुम्ही तुमच्या ब्लॉग वर देऊन त्या बद्धल चांगली माहिती देऊन ग्राहकांना ती घेऊ वाटेल असे काही करावे लागेल असे काही सांगावं लागेल ग्राहक लगेच ती वस्तू तुम्ही दिलेल्या लिंक वरून खरेदी करेल पण या साठी चांगली माहिती ब्लॉग वर लिहावी लागेल, पण या साठी अगोदर एफिलिएट मार्केटिंग साठी अकाउंट बनवावे लागेल त्यात तुम्ही पाहू शकता किती जणांनी तुम्ही दिलेल्या लिंक वरून खरेदी केली व त्याचा ३-१० % कमिशन तुम्हाला मिळते असे.

Conclusion :

तर मित्रांनो हे होती सध्याची २०२३ मधील Marathi Bloggers List, मराठी ब्लॉगिंग मध्ये अजून भरपूर ब्लॉगर आहेत याचा बद्धल मी या पूर्वी ही माहिती दिलेली, तसेच मराठी youtubers सुद्धा आहेत याचा बद्धल देखील माहिती दिलेली, तसेच जर तुम्हाला मराठी ब्लॉगिंग विषय जाणून घायचे असतील तर ते देखील वाचू शकता, अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कंमेंट करा. आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला आवडणाऱ्या ब्लॉगर नाव देखील तुम्ही खाली कंमेंट करून सांगू शकत तसेच हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद….

13 thoughts on “Latest Marathi Bloggers List | मराठी ब्लॉगर लिस्ट माहिती | Top 10 Marathi Bloggers”

  1. केशव पडवी अक्षय रासकर यांना SEO येतो का विचारा? उगाच टॉप १० मध्ये नाव दिला 😂🤦🏻 सूरज बागल, शुभम पवार हे ठीक आहेत अजून बरेच ब्लॉगर आहेत टॉप १० मध्ये त्यांचे पण नावे add करु शकता 😊

  2. धन्यवाद दादा या खूप महत्वाच्या माहिती बद्दल. तुमच्या मदतीने अनेक विद्यार्थी कमाई करू शकतील.

Comments are closed.