Best Places to Celebrate Gudi Padwa म्हंटल कि अनेक ठिकाण मनात येतात पण अश्याच अनेक ठिकाणां पैकी काही ठिकाण आपण आज या मराठी ब्लॉग मध्ये पाहणार आहोत जिथे Gudi Padwa जल्लोशात आनंदात आणि थाटामाटात साजरा केला जातो.
Best Places To Celebrate Gudi Padwa | गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मुंबईतील ५ सर्वोत्तम ठिकाणे
Gudi Padwa हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळं या सणाचं महत्त्व अधिक आहे, गुढी पाडवा हे महाराष्ट्रीयन नववर्षाचे पारंपारिक नाव आहे आणि ते हिंदू चंद्र-सौर कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरे केले जाते, मुंबईतील उत्सव अतिशय उत्साहात आनंदात, चैतन्यपूर्ण आणि रंगीबेरंगी असतात आणि त्यात विविध प्रथा आणि विधींचा समावेश असतो.
गुढी पाडवा. यंदा Gudi Padwa सण 22 मार्च (बुधवारी) रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी 6.29 ते 7.39 हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी सकाळी लवकर गुढी उभारली जाते. तसेच, सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन Gudi उतरवून ठेवली जाते. भारतातील विविध राज्यांमध्ये इतर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो.
त्याचबरोबर काही लोक या Gudi Padwa दिवशी कडुलिंबाची पानेही खातात. यामागची धारणा अशी आहे की, यावेळी निसर्गात बदल होत असतो, त्यामुळे कडुलिंबाची कोवळी पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रोगांच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते आणि शरीर आतून मजबूत होते. तसेच लहानपणी गुढी पाडवा सणाला गुढी आला कि त्या गोड़ गोड़ गुडी खाण्यात काही वेगळीच मज्जा असते
तुम्ही स्थानिक असाल किंवा पर्यटक, Gudi Padwa Celebrate करण्यासाठी एक चांगली जागा शोधत असाल तर या ब्लॉग मध्ये Best Places to Celebrate Gudi Padwa In Mumbai पाहणार आहोत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता गुढीपाडवा सणानिमित्त (Gudi Padwa 2023) व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सवांचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात या ठिकाणी भव्य शोभायात्रा निघतात.
Best Places To Celebrate Gudi Padwa Shobha Yatra in Mumbai
गुढी पाडवा पहाट म्हंटल कि तरुण तरुणी या ठिकणी एकत्र जमतात, चांगले कपडे, फोटोग्राफर मंडळी, ढोल ताशा, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळ्या आणि विशेष Gudi Padwa Shobha Yatra मध्ये Women’s Bike Rally, सर्वत्र उत्साही आणि आनंदी वातावरणात तरुण पिढी मराठी नवीन वर्ष्याच्या स्वागत करण्यास सज्ज असतात, शहरातील असे 5 Best Places to Celebrate Gudi Padwa आपण खाली नमूद केले आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता, आणि मुंबई मधील गुढी पाडवा Gudi Padwa Shobha Yatra आनंद हेऊ शकता.
-
डोंबिवली गणेश मंदिर (फडके रोड ) । Ganpati Mandir Phadke Road Dombivli
Best Places to Celebrate Gudi Padwa डोंबिवलीतील फडके रोड या ढोल ताश्याच्या गजरात भव्य दिव्य शोभायात्रा Gudi Padwa Shobha Yatra Dombivli मध्ये निघते, कल्याण डोंबिवली जवळील शहरातील तरुण तरुणी नवीन मराठी नववर्षाची स्वागत यात्रा मध्ये सहभागी होऊन मराठी पारंपरिक कपडे परिधान करून नवीन वर्ष्याचं स्वागत करतात, तेथील गणेश मंदिरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिर फुलांनी, दिव्यांनी आणि (gudi padwa rangoli) रांगोळ्यांनी सजवण्यात येते, गणपतीची मूर्ती नवीन कपडे आणि दागिन्यांनी सजविली जाते आणि पुढील वर्ष भरभराटीचे जावो यासाठी भक्त विशेष प्रार्थना करतात.
पत्ता :- Ganpati Mandir Phadke Road Dombivli East
वेळ :- सकाळी ६.३० ते ९.३०
-
गिरगाव । Girgaon
तुम्हाला जर मुंबई मधील समुद्रकिनारा आणि तेथील गर्दी आवडत असेल तर तुम्ही Best Places to Celebrate Gudi Padwa गिरगावच्या Gudi Padwa Shobha Yatra शोभायात्रा मध्ये सामील होऊ शकता आणि गुढीपाडवा आनंदात सर्वांसोबत साजरा करू शकता,गिरगांव शोभायात्रा पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी होत असते तेथील लेझीम, ढोल-ताशा, पारंपरिक खेळ, रांगोळ्या,बाईक रायडींग, पारंपरिक वेशभूषा हे अनुभवण्यासाठी संपूर्ण परिसराला भेट देऊ शकता. अनेक महाराष्ट्रीय सणांचे केंद्र आणि परिसर म्हणून, गिरगाव तुम्हाला गुढीपाडव्याचा एक परिपूर्ण अनुभव देईल. चौपाटीपासून ढोल-ताशांच्या तालावर आणि नाचणारी तीच मिरवणूक पुढे गिरगावच्या गल्ल्यातून पुढे निघते. Girgaon Gudi Padwa 2023 Shobha Yatra Women Rally On Bikes खास क्षण असतात.
पत्ता :- Phadke Ganesh Temple near Sikka Nagar (the Nearest station is Charni Road)
वेळ :- सकाळी ७ ते दुपारी ३
-
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर
Best Places to Celebrate Gudi Padwa दादर, मुंबई येथे दरवर्षी गुढीपाडव्याचा भव्य उत्सव Gudi Padwa Shobha Yatra निघते. गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे घालून तरुण तरुणी व सर्व वय गटातील लोक अत्यन्त आनंदात उत्सहात दादर शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष्याचं स्वागत करत असतात, येथील प्रसिद्ध शिवाजी पार्क रंगीबेरंगी बॅनर, दिवे आणि फुलांनी सजले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मुंबईतील सर्वात भव्य गुढीपाडव्याची मिरवणूक निघते. ज्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
पत्ता : Chhatrapati Shivaji Maharaj Park Dadar
वेळ : सकाळी ६ ते १०
Read more :- Gudi Padwa Wishes In Marathi | Gudi Padwa 2023
-
ठाणे । Swagat Yatra for Gudi Padwa in Thane
ठाणे हे गुढी पाडव्याच्या Gudi Padwa Shobha Yatra आणि नवीन वर्ष्याच्या स्वागतासाठी आणि उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. Swagat Yatra for Gudi Padwa in Thane या ठिकाणी मेगा स्वागत यात्रा काढण्यात येत असून, रांगोळ्या आणि रंगीबेरंगी बॅनरने रस्ते सजवले जातात. स्थानिक लोक व ठाणे शहराजवळील समुदाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित करत सहभागी होतात. जसे गिरगाव शोभायात्रा, डोंबिवली शोभायात्रा निघते तसेच ठाण्यात देखील जास्त प्रमाणात गर्दी होते व ठाणेकर गुडी पाडवा Padwa Shobha Yatra आनंदात उत्सहात साजरा करतात.
पत्ता :- Shree Kopineshwar Temple, Jambli Naka, Thane West
वेळ :-सकाळी ७ ते १०
-
मुंबई चौपाटी । Mumbai Chowpatty
मित्रांनो मुंबई मध्ये Best Places to Celebrate Gudi Padwa असे भरपूर ठिकाण आहेत जे ठिकाण Gudi Padwa Shobha Yatra ओळखले जातात, या ब्लॉग मध्ये हेच ठिकाण सांगितली आहेत ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध ठिकाण आहे. तसेच सर्व ठिकानं प्रमाणे Mumbai Chowpatty इथे देखील भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येते. गुढीपाडव्याच्या उत्सवासाठी मुंबईतील चौपाटी बीच हे प्रमुख ठिकाण आहे. दरवर्षी हा विशेष सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येतात. मराठी नवीन वर्ष्याच स्वागत करतात यादरम्यान रथावर गुढीची भव्य मिरवणूक Padwa Shobha Yatra काढण्यात येते ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यांच्या गजरात या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक नाचतात.
पत्ता :- मुंबई किनारपट्टी (Girgaon Chowpatty)
वेळ :- सकाळी ८ ते १०
Conclusion :
तर मित्रांनो हे होते Best Places to Celebrate Gudi Padwa, असेच अजून Gudi Padwa Shobha Yatra साठी अनेक ठिकाणं आपल्या मुंबई, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ मध्ये देखील आहेत, तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा शोभायात्रा निघते, जर तुम्हाला गुडी पाडवा आणि नवीन वर्ष साजरी करणारे व भव्य शोभायात्रा निघणारी ठिकाण माहित असतील तर खाली कंमेंट मध्ये सांगू शकता, तसेच तुमचे सर्वांसोबत शेयर करू शकता. आशा करतो हि माहिती तुम्हाला आवडली असेल अश्याच माहिती साठी आपल्या ब्लॉग ला सेव्ह करा व मित्राबरोबर शेयर करा. Gudi Padwa Shobha Yatra साठी वरील ठिकाणांना एकदा तरी आयुष्यात जरूर भेट द्या.
Khupch chan mahiti … khup mast. Happy Gudi Padwa 🙏🏻