२२ मार्च २०२३ बुधवार: Gudi Padwa Wishes In Marathi आपल्या साठी घेऊन आलोय भरपूर सारे Gudi padwa chya hardik shubhechha फोटो, माहिती, संदेश, sms, message, मराठी नववर्ष स्वागत होणार, चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. तसेच गुढीपाडव्याच्या ‘या’ खास शुभेच्छा चा भंडारा तुमच्या मित्र मंडळीला पाठवू शकता.
नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Happy gudi padwa in marathi
Gudi Padwa Wishes in Marathi: गुढीपाडवा सण हे महाराष्ट्रीयन आणि इतर काही राज्यातील लोकांसाठी नवीन वर्ष आहे. आंध्र प्रदेशात हा नवीन वर्षाचा सण Ugadi म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातील कन्नड हिंदूंसाठी हा दिवस Yugadi आणि सिंधी समाजासाठी Cheti Chand आहे. पश्चिम बंगाल मध्ये Poila Boishakh तर आसाम राज्यात Bihu असे म्हणतात जम्मू-काश्मीरच्या काश्मिरी पंडितांसाठी या सणाला Navreh असे म्हणतात तसेच पंजाब मध्ये Baisakhi या नावाने ओळखला जातो.
Gudi Padwa Wishes in Marathi: गुढीपाडवा या सणाची आपण सर्वचं जणं आतुरतेनं वाट पाहत असतो. यावेळी खमंग पुरणपोळ्या, श्रीखंड पुरी, साग्रसंगीत जेवणाची (Gudi Padwa Tradition) जय्यत तयारी असते. गुढीपाडव्याच्या मिरवणूकीतही आपण सर्वचजण हे आवर्जून सहभागी होतो. नववारी साड्या, हिरवा चुडा, नथ, दागदागिने अन् फेटा असा पारंपारिक लुक करून तरूण मुली या मिरवणूकीत सहभागी होतात. त्यामुळे हा सण म्हणजे सगळ्यांसाठी नवचैतन्याचा (Gudi Padwa Miravnuk) आणि आनंदाचा असतो.
Best Latest Gudi padwa quotes Wishes in marathi म्हणून आज आपण खूप सारे गुडी पाडव्याचे संदेश खाली देणार आहे, या २०२३ चा गुडी पाडवा खास आहे कारण दरवर्षी प्रमाणे या वर्षी आपले हिंदू नववर्षयाची सुरवात जल्लोशात होत आहे, तर चला मित्रांनॊ वाचूया गुढीपाडव्याच्या ‘या’ खास शुभेच्छा.
Gudi Padwa Wishes In Marathi | Gudi Padwa 2023
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
“गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा”
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
Read More:- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali wishes in marathi
“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा
तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद
विद्या मिळो सरस्वतीकडून
धन मिळो लक्ष्मीकडून
प्रेम मिळो सगळ्यांकडून
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा
हॅपी गुडीपाडवा
Gudi Padwa Wishes | Gudi Padwa Quotes
“गुढी तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात
आणि नवीन संधी घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”
पडता दारी पाऊल गुढीचे,
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,
या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष
“गुढी तुमच्या जीवनात शांती,
समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”
“नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश
आणि परिपूर्णता घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”
गुढीपाडव्याचा सण एकात्मतेच्या भावनेने साजरा करूया.
एक चांगले आणि उज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ या.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
गुढीपाडव्याचा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा करूया.
आपण जिथे जाऊ तिथे आनंद आणि सकारात्मकता पसरवूया.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
“गुळाचा गोडवा आणि फुलांचा सुगंध तुमचे जीवन आनंदाने
आणि आनंदाने भरून जावो. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”
“गुढीपाडव्याचा सण तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये समृद्धी, यश
आणि भरभराट घेऊन येवो. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने
Best Gudi Padwa Marathi Wish
गुढीपाडव्याच्या अनेक कथा
गुढी आहे विजयाची पताका
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं
पण प्रेमाचे बंध कायम रहातात
आपलं नातं असं दरवर्षी
वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा
सर्वांना नववर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारली असेल
आज तुमच्याही दारी
चैतन्य आहे आज सर्वदारी
चला उत्साहाने साजरा करू
नववर्षाचा हा आनंदोत्सव
शुभ गुढीपाडवा
रेशमी गुढी कडुनिंबाचं पान
हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान
आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला
नववर्षानिमित्त सदिच्छा
हॅपी गुढीपाडवा
देवाच्या कृपेन सर्व संकट होऊ दे दूर
मनातील चिंता आणि हूरहून होऊ दे दूर
नववर्ष आलं आता तरी जा रे बाबा कोरोना दूर
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे
!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,शांती,समृद्धी..!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याचा सण तुम्हाला एक चांगला माणूस बनण्याची
आणि जगात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देईल.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकमेकांची भेट नाही घेतली तरी सोशल मीडिया
आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा संदेश आवर्जून पाठवले जातात.
पाहा व्हॉट्सअपसाठी खास गुढीपाडवा संदेश.
गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर,
तुमचे घर सर्वशक्तिमान देवाच्या दैवी आशीर्वादाने भरले जावो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Gudi Padwa Ani Nutan Varshachya Shubhechha
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
ऋतूने बदलतं हिंदू वर्ष
नवं वर्ष येताच येते बहार
सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल
असं असतं नववर्षाचं हे पर्व
मास्कची नवलाई अजूनही कायम आहे
कोरोनाची चिंता अजूनही कायम आहे
तरीही नववर्षाची आतुरताही कायम आहे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारून देवाला करा गाऱ्हाणं
पुढच्या वर्षी नको देवा कोरोनाचं असणं
आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
“वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”
निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
चला तर ती वेळ आलीच
‘आपला’ असा तो नूतनवर्ष साजरा करण्याची घडी आली
हातात थाळी घेऊन चला गुढी उभारूया…
नव्या संकल्पनांना, नव्या ध्येयांना नव्या त्या उत्साहाला एक नवे वळण देऊया…
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाह
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष
Happy Gudi Padwa
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
Gudi Padwa Wishes in Hindi 2023
गुड़ी ही विजय पताका कहलाये
पेड़ पौधों से सजता हैं चैत्र माह
इसलिए हिन्दू धर्म में यह नव वर्ष कहलाये
हैप्पी गुड़ी पड़वा
नया दिन, नयी सुबह
चलो मनाये एक साथ
है यही गुड़ी का पर्व
दुआ करे सदा रहे हम साथ साथ
हैप्पी गुड़ी पड़वा
नए पत्ते आते है वृक्ष ख़ुशी से झूम जाते हैं
ऐसे मौसम में ही तो नया आगाज होता हैं
हम यूँही हैप्पी न्यू ईयर नहीं मनाते
हिन्दू धर्म में यह त्यौहार प्राकृतिक बदलाव से आते
पिछली यादे गठरी में बांधकर
करे नये वर्ष का इंतज़ार
लाये खुशियों की बरात
ऐसी हो गुड़ी पड़वा से परम्परागत शुरुवात
हैप्पी गुड़ी पड़वा
वृक्षों पर सजती नये पत्तों की बहार
हरियाली से महकता प्रकृति का व्यवहार
ऐसा सजता हैं गुड़ी का त्यौहार
मौसम ही कर देता नववर्ष का सत्कार
गुड़ी पड़वा की बधाई
Gudi Padwa Wishes in English
May this Gudi Padwa
bring you a new spirit,
new beginning,
and new prosperity.
Wishing you a Happy Gudi Padwa!
Today is a new day,
adorned with new hopes,
new plans, and new missions.
We wish your entire year
is full of new smiles,
new successes,
new joys, and new adventures.
Happy Gudi Padwa!
This Gudi Padwa,
let the Gods bestow health,
luck, happiness, and prosperity for you.
Happy Gudi Padwa!
May the New Year be
the harbinger of peace,
prosperity, and happiness.
Happy Gudi Padwa!
Every day of every year,
may God bless you with
health and cheer,
never go far always be near.
These are my wishes for you dear.
Happy Gudi Padwa 2023
Good Wishes for a joyous
Gudi Padwa and a Happy
New Year with plenty of
peace and prosperity.
Celebrate the auspicious occasion of Gudi Padwa
amidst fanfare and religious favor.
May the day bestow on you
and your family members. My best wishes to you.
May your heart is filled with happiness and home with harmony….
Best wishes on Gudi Padwa to my loving family.
No celebration is incomplete with the love
and blessings of family and I wish we all
have the best of Gudi Padwa celebrations with each other.
Conclusion :-
तर मित्रांनो कसे वाटले हे Gudi Padwa Wishes गुडी पाडव्याचे मराठी संदेश कंमेंट करून नक्की कळवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते.आपल्या महाराष्ट्रात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो, पुरण पोळी गोडधोड जेवण बनवलं जात त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या ब्लॉग मध्ये एवढच तुम्ही देखील तुमचे संदेश खाली कंमेंट मध्ये देऊ शकता.
Woowwww channn