20 मराठी सर्वोत्कृष्ट ब्लॉगिंग विषय, Blogging Topics In Marathi

तुम्हालाही ब्लॉग सुरू करायचा आहे, पण कोणत्या विषयावर ब्लॉग बनवायचा किंवा ब्लॉग कसे लिहायचे हे समजत नाही आणि तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी योग्य विषय (Blogging Topics In Marathi) शोधत आहात, तर आज या पोस्टच्या माध्यमातून ब्लॉगिंगसाठी 20 सर्वोत्तम विषय मराठी मधून  तुमच्यासोबत शेअर करत आहे. 
marathi-blogging-topics
20 Marathi Blogging Topics

काही लोक Hindi Blog किंवा English Blog ब्लॉगचे ट्रान्सलेट करून लिहतात content topic generator करतात  व  translate english to marathi च्या साह्याने trends in blogging या विषयवार लिहतात, तर काही लोक marathi typing करून मराठी मध्ये ब्लॉग लिहतात, जेवढं original content लिहाल तेवढं blog organic traffic तुम्हाला मिळेल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मराठीत मध्ये ब्लॉगिंग कारणात कोणत्या विषयवार लिहता येईल त्या बदल अगोदर माहिती हवी, या साठीच हा ब्लॉग लिहत आहे, तसे तर तुम्ही agriculture blog topics वर लिहू शकता digital marketing blog post ideas घेऊन त्या बद्धल लिहू शकता, मराठी सर्वात मोठा ब्लॉग pudhari आहे pudhari epaper च्या pudhari classified ads येतात त्याना चांगला इनकम मिळतो यातून काही शिकायला मिळेल. 

तसेच खालील २० विषयांवर blog subject ideas आहेत तसेच business blog topics आणि content topic ideas आहेत अजून सांगितलं तर technology blog topics आहेत म्हणूनच मित्रांनो गोंधळ नको म्हणून विविध blog topics for content writing खाली दिले आहेत.  

 
 

ब्लॉगिंगसाठी उच्च CPC दर देण्यासाठी हा  Blogging Topics In Marathi  लेखआहे. यासोबतच ब्लॉगचा योग्य विषय निवडणे ही यशाची पहिली पायरी मानली जाते. blog article ideas दिल्या आहेत या मध्ये latest blog topics आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात नवीन मराठी ब्लॉगर लोकांना जे topics to write a blog for beginners सर्च करत असतील ते हि marathi blog कसे लिहायचे विषय काय या बद्धल सर्व माहिती या ब्लॉग मध्ये मिळणार आहे. 


Content topic ब्लॉगचा योग्य Niche एक Blogger लेख लिहिण्यास प्रोत्साहित होतो जो आवड म्हणून लिहतो त्याला यश नक्की मिळेल. जर तुम्ही तुमचा blog topics for content writing योग्य विषयावर बनवला लिहला आणि त्यावर कठोर परिश्रम केले तर लवकरच तुम्ही यशस्वी ब्लॉगर बनू शकता.

 

२० ब्लॉग टॉपिक मराठीतून ।।  Best Niche for Blogging 

Blogging Topics In Marathi खाली यादी 

ब्लॉगसाठी योग्य विषय निवडणे ही तुमची पहिली पायरी आहे, त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. व  marathi blog मराठी मध्ये ब्लॉग बनवून घरबसल्या पैसे कमावू शकता. 

 

20. Lifestyle

 

जीवनशैली ही दैनंदिन जीवनात घडणार्‍या क्रियाकलापांबद्दल आहे, तसेच लोक आजच्या व्यस्त जीवनात त्यांची दैनंदिन दिनचर्या कशी राखतात याबद्दल आहे लिहतात.  हा एक मोठा niche आहे ज्यामध्ये तुम्ही अनेक विषय कव्हर करू शकता. जर तुम्हाला या विषयावर ब्लॉग सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम त्यावर चांगले संशोधन करा content topic ideas बघा आणि त्यात तुम्हाला किती कल्पना येतात ते blog article ideas पहा. आणि मग विषयांमधून संबंधित कीवर्ड शोधा आणि मग ब्लॉग लिहायला सुरुवात करा. येथे त्याचे काही शीर्ष कीवर्ड आहेत.


जीवन कसे जगावे, आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, पैशाचा वापर नफ्यासाठी कसा करावा, पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन कसे करावे. निराशा कशी नियंत्रित करावी, योग हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ध्यानधारणा, नैराश्य, वैयक्तिक आर्थिक सल्ला आणि बरेच काही blog subject ideas , content topic ideas आहेत जे topics to write a blog for beginners आहेत. 

 

19. Foods 

 

चांगले अन्न खाण्याची इच्छा प्रत्येकामध्ये असते, food blog content हा recipe blogs  या विषय वर आहे. जर तुम्हाला स्वयंपाक करण्यात रस असेल  healthy eating blogs बद्धल माहिती असेल या वर लिहू शकता तसेच cooking blogs for beginners या साठी फायदेमंद असेल. तुम्हाला जर यात चांगला अनुभव असेल तर तुम्ही या niche साठी चांगले आहात व cooking blog बनवू शकता food blog website तयार करून food blog content व cooking recipes blog ह्या विषयच विचार करा.     


vegan blogs हा गुगलवर खूप शोधला जाणारा विषय आहे मराठी मध्ये famous food bloggers आहे जसे कि मराठी रेसिपी मधुरा यांचा Marathi Blog पाहू शकता. आणि जर महिलांना या niche वर ब्लॉग सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा एक अतिशय फायदेशीर विषय आहे  तसेच तो  food blog website design चांगल्या प्रकारे करून best food blogs बनवू शकता जरी तुम्ही beginners असाल cooking blogs for beginners हा शिर्षकावर वर लिहू शकता. आणि YouTube वर देखील food blog writing करता हे दाखवू शकता व तुमच्या marathi blogs बद्धल सांगू शकता. 

 

18. Personal Development

 

Personal development हा एक blogging niche आहे जो self development आणि self improvement या विषयवार blog लिहू शकता, काही लोकांचे personal development plan असतात ते कसे personal growth करतात self growth करतात personal development goals असतात त्या लोकांचे त्यावर ब्लॉग लिहू शकता. प्रत्येक व्यक्तीला त्याचे व्यक्तिमत्व सुधारायचे असते personal development goals असतात , आणि त्याची परिपक्वता पातळी maturity level देखील वाढवायची असते आपण कस रहातो काय करतो या वर लिहू शकता. 


enhancing soft skills and personality हा सर्वात मोठा विषय आहे या 
blogging niche चा, जर तुम्हाला या विषयात रस असेल तुम्ही कसे personal growth and development करता  आणि तुम्हाला चांगले ज्ञान असेल knowledge असेल तर तुम्ही या विषयावर प्रयत्न करू शकता. आणि जर तुम्ही देखील चांगले वक्ते speaker असाल तर तुम्ही एक यूट्यूब चॅनेल (youtube channel) तयार करू शकता आणि तुमचा व्हिडिओ सामग्री (videos content) तेथे अपलोड करू शकता, ते तुमच्यासाठी extra income source बनू शकते.

 

17. Product reviews

 

आज लोक कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी उत्पादनाची माहिती जाणून घेणे आवश्यक मानतात या विषयात writing product review वर लिहायचा विचार करत असाल तर stamped io आणि estee lauder eye cream review हे ब्लॉग पाहू शकता,  stamped reviews shopify आणि ali reviews shopify या शीर्षकांवर मराठी मध्ये ब्लॉग लिहू शकता.  ती व्यक्ती ऑनलाइन खरेदी करत आहे की दुकानातून खरेदी करत आहे. परंतु त्यांना उत्पादन पुनरावलोकने (product review) पाहणे निश्चितच आवडते.


जर तुम्ही ब्लॉगिंग सुरू करण्याचा विचार करत असाल तर ब्लॉगसाठी products review हा  विषय तुम्हाला मोबाईल, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर रिव्ह्यू असे free products for reviews तुम्ही ब्लॉग बनवून लेख लिहू शकता अनेक कीवर्ड ते गुगल वर product review म्हणून सर्च करू शकता आणि त्या विषयवार लिहू शकता या niche मध्ये बरेच विषय समाविष्ट केले जाऊ शकतात.

 

16. Event Blogging

 

तुम्हाला Event Blogging वर ब्लॉग सुरू करायचा असेल, तर तुम्हाला तुमच Content आधीच तयार करावी लागेल. आणि कार्यक्रम जवळ येण्याच्या काही दिवस आधी पोस्ट प्रकाशित करावी लागेल आणि एसईओ (SEO) चांगले करा.


जर तुम्ही पहिल्यांदाच इव्हेंट ब्लॉगिंगबद्दल ऐकत असाल, तर ते Diwali, Holi, New Year, Eid, Raksha Bandhan, Ganpati Chaturthi, इत्यादी कोणत्याही सणावर केले जाणारे ब्लॉगिंग आहे. आता तुम्ही तुमच्यानुसार या Event Blogging वर काम करू शकता. जसे की तुम्ही सण, ते का साजरे केले जातात याबद्दल माहिती देऊ शकता किंवा त्यावर Quotes बनवू शकता.


इव्हेंट ब्लॉगिंगचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्या Keyword मध्ये उच्च search volume आहे जसे कि example of marketing events, examples of corporate event, event management blogs असे Keyword आहेत या द्वारे तुम्ही Google च्या पहिल्या पृष्ठावर एक Event Blogging लेख लिहून तो रँक करण्यास प्रयत्न केले तर तुमच्या ब्लॉगला भरपूर ट्रॅफिक मिळू शकते.

 

15. Online Computer Course

 

ऑनलाइन संगणक अभ्यासक्रम हा मराठी ब्लॉगसाठी सर्वोत्तम स्थान आहे कारण तो अजूनही मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात फारसा प्रसिद्ध नाही. computer programming classes for youth ह्या niche वर जर ब्लॉग लिहला तर तुम्हला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.  आज बरेच लोक त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त आहेत आणि त्यांना कोठूनही Online Computer Course शिकणे शक्य नाही. जर त्यांना घरी बसून वेळ मिळाला तर ते संगणक अभ्यासक्रम ऑनलाइन तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून शिकू शकता. 


जर तुम्ही सॉफ्टवेअर अभियंता पदव्युत्तर पदवी असाल तर तुम्ही ऑनलाइन लोकांना संगणकाशी संबंधित अभ्यासक्रम ऑनलाइन शिकण्यास मदत करू शकता व हे केली तर तुम्ही ऑनलाइन जगामध्ये मोठे योगदान देऊ शकता. जसे की Computer basic Guide, MS-Office , Adobe Photoshop, Internet surfing & Browsing, इ. विषयावर माहिती देऊन Online Computer Course आणि Online Free Course लेख लिहू शकता. 

 

14. Motivational & Inspirational Stories

 

Motivational & Inspirational Stories हा विषय पण खूप चांगला आहे आपल्या ब्लॉग साठी जसे कि youtube वर Sandeep Maheshwari हेही सुद्धा खूप छान Motivational & Inspirational Stories ऐकवत असतात आणि यांचे सुद्धा खूप मोठी फॅन following आहे. 

ब्लॉग द्वारे तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी चुका मांडून दुसर्यांना सांगू शकता, ज्याने करून दुसर्यांना त्याचा फायदा होईल, आणि त्याच्याकडून त्याच चुका होणार नाही हे शिकायला मिळेल. तुमचे विचार व तुमच्या गोष्टी जर चांगल्या असतील व लोकांना त्या आवडत असतील तर या विषयवार ब्लॉग तयार करू शकता. 

 

13. Loan & Insurance

 

Loan & Insurance हे दोन्ही वेगवेगळे ब्लॉगिंग विषय blogging niche आहेत, या मध्ये home loan protection insurance आणि insurance is mandatory for home loan हे ह्या शीर्षकांवर लिहू शकता. तसेच तुम्ही लोन साठी काय काय कागद पत्रे लागतात, लोन कश्या प्रकारचं असत,  ते कस घेतात, याचा कालावधी काय असतो,  loan insurance calculator कस करायचं, लोन घेतल्यावर ते कसे फेडायचे, असे अनेक विषय आहे या वर लिहू शकता. 

लोन बद्धल बोलायचं झालं तर car loan, home loan, gold loan muthoot fincorp, home credit pay emi, car loan interest rate, home loan emi, arm loan, loan estimate, low credit loans असे अनेक असंख विषय आहेत या विषयवार ब्लॉग तयार करून मराठी मध्ये लिहू शकता व तो पब्लिश करू शकता त्याच प्रकारे याला views सुद्धा चांगले येतील व पैसे हि चांगले कामू शकता. 

Insurance blogging niche वर लिहायचं झालंच तर तुम्ही इन्शुरन्स बद्धल पहिली माहिती देऊ शकता, लोकांना काय हवाय त्यांचे प्रश्न काय असतात या वर लिहू शकता हे दोन्ही विषय खूप चांगले आहे व याना CPC देखील चांगली मिळते म्हणजेच ब्लॉग द्वारे चांगली कमाई करू शकता.

 

12. Content Marketing

 

कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजेच Content marketing is a strategic marketing approach focused on creating and distributing valuable, relevant, and consistent content to attract and retain a clearly defined audience — and, ultimately, to drive profitable customer action.


मराठी मध्ये सामग्री विपणन हा एक धोरणात्मक विपणन दृष्टीकोन आहे स्प्या भाषेत आणि स्पष्ट भाषेत सांगितलं तर डिजिटल मार्केटचा भाग त्यात वेगवेगळे विषय आहेत जसे कि वेबसाईट किंवा ब्लॉग, सोसिएल मीडिया, प्रोडकास्ट, कन्टेन्ट मार्केटिंग मध्ये आपल्या लोकांना प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्धल महत्वपूर्ण  माहिती देणं. 


अश्या गोष्टीवर ब्लॉग लिहून ते लोकांना आकर्षित करतील, Content Marketing बद्धल थोडक्यात मराठी मध्ये माहिती दिली आहे जी काही लोकांना माहित आहे काही लोकांना या वर ब्लॉग लिहू शकतो आणि ओंलीने पैसे कमावू शकतो. 

 

11. Education

 

मित्रांनो तुम्हला माहिते का 170 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक Google Workspace for Education वापरत आहेत.  या बद्धल तुम्ही माहिती घेऊन या Education  विषयावर ब्लॉग लिहू शकता. google education व्यतिरिक्त तुम्ही काय करता तुम्ही कोणतं शिक्षण घेता या वर ब्लॉग लिहा ज्याने करून तुम्हला ब्लॉगिंगच काम करताना आनंद वाटेल व कंटाळा येणार नाही.  

 

Education ह्या niche मध्ये शिक्षणबद्धल माहिती देऊन ब्लॉग लिहू शकता आणि आता तर सर्वत्र ऑनलाईन शिक्षण चालू आहेत तुमच्या कडे काही कला ज्ञान असेल तर तुम्ही त्याची माहिती ब्लॉग द्वारे किंवा youtube च्या माध्यमातून देऊ शकता. 

 

10. Health

 

हा एक लोकप्रिय niche आहे, best health blogs आजच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये, दररोज वृद्ध लोक किंवा मुले आजारी पडतात आणि त्यांना त्यांच्या फिटनेसची काळजी घ्यायची असते त्या साठी health related blogs पाहत असतात. healthcare blogs लिहा जवळजवळ संपूर्ण जग ऑनलाइन झाले आहे आणि लोक त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल चिंतेत आहेत आणि ते ऑनलाइन उपाय देखील शोधतात.


best health blogs हा एक असा blogging niche आहे ज्यामध्ये लोक, मग ते भारतीय असोत की अमेरिकन, त्यांना आरोग्य आणि फिटनेसची समस्या आहे ते health related blogs बघत असतात तुम्हीअसे ब्लॉग मराठी मध्ये पण लिहू शकता जसे कि healthy blog, healthy eating blogs, healthy lifestyle blog, digital health blog आणि world mental health day blog या शीर्षकांवर वर ब्लॉग लिहून ब्लॉगला किती ट्रॅफिक  येते ते पाहू शकता. 

 

9. Fashion

 
फॅशन या विषयवार माहिती वाचत असताना व ती तुमच्या पर्यंत पोहोचवत असताना मला एक लेख वाचायला मिळाला तो म्हणजे २२ वर्षीय मुलगी तिने ब्लॉग च्या विषयवार लेख लाऊन दीड कोटी कमावते विषय आहेत फॅशन ज्वालेरी, फैशन एक्सेसरीज. 
 
तसेच पुरुष फॅशन या विषय ब्लॉग बनवून लाखो रुपये कमवतात स्वतःच्या फॅशन बद्धल चांगल्या आयडिया किंवा नवीन केसाची स्टाईल, कपड्याची स्टईल या विषयवार ब्लॉग लिहून पैसे कमावू शकता, तसेच सोसिअल नेटवर्क फोल्लोवेर्स वाढवू शकता व तिथून ट्रॅफिक ब्लॉग वर आणू शकता. 
 
 

8. Relationships

 

Relationships blog in marathi या विषयावर ब्लॉग लिहणे कमी लोकांना जमत असेल बहुतेक, पण या विषयांमध्ये रेलशनशिप मधील माहितीय देऊ शकता जसे कि लॉन्ग रेलशन शिप कसे हवे नवरा बायकोचं नातं कस हवं या बद्धल लेख लिहू शकता. 


ज्या व्यक्तीला रेलशनशिप बद्धल जास्त माहिती मनातून येत असणारे शब्द तेच ब्लॉग मांडता येतील असं काही हा विषय Relationships, मराठी ब्लॉग कमीच आहेत , म्हणून या विषयवार ब्लॉग बनवू शकता व लेख लिहू शकता. 

 

7. Personal Finance

 

Personal finance blogs in marathi मराठी मध्ये ब्लॉग्स आहेत या ब्लॉग बघून तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू जसे कि पैश्यांची बचत कशी करू शकतो या वर ब्लॉग लिहू शकता, Personal finance या विषयवार काय लिहता येईल हे वेगवेगळ्या माहिती घेऊन लेख लिहू शकता. 


Personal Finance म्हणजे वैयक्तिक वित्त पैशाचे मानसशास्त्र पैशांची बचत कशी करू शकतो, पैसे कुठे आणि कसे गुंतवता येतील या बद्धल माहिती देऊन ब्लॉग तयार करू शकता व लोकांना हि याची गरज असते म्हणून चांगल्या प्रकारे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करून Personal finance blogs in marathi विषयवार मराठी मध्ये ब्लॉग बनवून पैसे कमवू शकता.  

 

6. Question and Answer Blogs

 

Question and Answer Blogs ह्या मध्ये प्रश्न आणि उत्तर या बद्धल लिहू शकता कोणत्या प्रशांवर ब्लॉग लिहायचा हे समजत नसेल तर google वर जाऊन प्रश्न पाहू शकता, ज्यांची उत्तर google ला अजून मिळाली नाहीत, त्याच प्रश्नाची उत्तर जर तुम्हाला माहित असतील तर त्यावर ब्लॉग लिहून ट्रॅफिक मिळवूं शकता. 

 

5. Biography Blog

 

Biography Blog ह्या niche मध्ये आपल्या भारतात खूप प्रसिद्ध व्यक्ती महान पुरुष होऊन गेलेत त्या बद्धल माहिती लिहू शकता किंवा तुम्हाला वाटेल त्या मांसाबद्धल माहिती गोळा करून त्याची प्रतिक्रिया घेऊन Biography Blog लिहू शकता त्याचे फॅन बरोबर तुमच्या website वर येऊन माहिती वाटली त्याच प्रमाणे ह्या niche द्वारे ट्रॅफिक मिळू शकते 

 

4. Buy and sell

 

कोणत्या वस्तू विकायच्या असतील किंवा कोणत्या वस्तू घेयचा असतील तर ते ब्लॉग द्वारे ह्या niche मध्ये मांडू शकता. google play store वर खूप सारे application आहेत ज्यात Buy and sell बद्धल माहिती गोळा करू शकता आणि तीच तुम्ही ब्लॉग मध्ये लिहू शकता. 

 

3. Social Media

 

रोजच काही तरी नवीन बातम्या ह्या Social Media द्वारे ऐकायला येतात बघायला येतात त्याच माहितीच विश्लेषण करून ब्लॉग द्वारे लिहून तुमच्या लोकां पर्यंत पोहोचू शकत पण लेख लिहता व तो लेख पोस्ट करताना योग्य तो अभ्यास हवा Social Media हि niche चा सुद्धा विचार ब्लॉग मध्ये करू शकता 

 

2. Technology

 

ह्या काळात भारतातच नवे तर परदेशात Technology ने पाय बसले आहेत, छोटी Technology बद्धल माहिती गोळा करत व अजून माहिती वाचत तुम्ही तुमच्या ब्लॉग वर माहिती पोस्ट करून योग्य ते keyword ने पोस्ट केलीत तर चांगल्या मात्र मध्ये तुम्हाला ट्रॅफिक भेटून चांगली इनकम होऊ शकते. 

 
 

1. Blogging Tips

 

Blogging Tips हा टॉपिक हा विषय खूप महत्वपूर्ण niche आहे तुम्ही मेहनत घेऊन रोज ३ लेख जरी लिहला तरी तुमच्या website वर ब्लॉगर च्या website वर भरपूर ट्रॅफिक येऊ शकते, पण एक दिवस ब्रेक न करता पोस्ट करा व ब्लॉग वेळेवर पोस्ट करा याने असं होईल कि तुम्हाला याचे ज्ञान येईल ते वाढेल तेच ज्ञान तुम्ही तुमच्या कडे न ठेवता दुसर्यांना हि सांगू शकता ज्याने करून दुसर्यांना याचा फायदा होऊ शकतो तसेच याचा फायदा तुम्हला स्वतःलाही हि मिळेल. 


तर मंडळी हे आहेत Blogging Topics In Marathi, जर तुम्हाला  20 मराठी सर्वोत्कृष्ट ब्लॉगिंग विषय आवडले असतील तर कंमेंट करा आणि आपल्या जवळील व्यक्तीस शेयर जरूर करा, अजून नवीन माहिती व टिप्स साठी खाली कंमेंट करू शकता व इतर माहिती आपल्या या ब्लॉग वर वाचू शकता  धन्यवाद तुमचे एवढा मोलाचा वेळ दिल्या बद्धल आजच सुरवात करा ब्लॉगिंग ला आणि कंवा पैसे घरबसल्या.  

9 thoughts on “20 मराठी सर्वोत्कृष्ट ब्लॉगिंग विषय, Blogging Topics In Marathi”

  1. माहिती चांगली आहे सर्व ब्लॉग मध्ये.
    मराठी ब्लॉगिंग बद्दल खूप कमी माहिती नेट वर उपलब्ध आहे. Thank you. राग येणार नसेल तर एक सूचना. तुमचे लेखन चांगले आहे, पण व्याकरणाच्या चुका वाचताना खटकतात. तसेच काही शब्द चुकीच्या पद्धतीने लिहले आहेत. त्यातून अर्थ समजत असला तरी ते दुरुस्त करावेत.

Comments are closed.