Shilphata Ganesh Ghol Mandir | शिळफाटा जवळील गणेश घोळ मंदिर
Shilphata Ganesh Ghol Mandir Shilphata Ganesh Ghol Mandir: मुंबई हुन २९ किलोमीटर अंतरावर आणि पुण्याहून १३३ किलोमीटर अंतरावर असणारे गुप्त गणपती मंदिर तर कोणी स्वयंभू घोळ गणेश मंदिर या नांवाने ओळखलं जाणारे ठाणे जिल्यामधील नवी-मुंबई आणि कल्याण या रस्त्यानं जोडणाऱ्या शिळफाटा पाईपलाईन रोड वरील हे गणपती बाप्पाचं मंदिर. खाली दिलेले सर्व फोटो नक्की पहा, हे मंदिर सुंदर आहेच आहे …