कोरोना – ब्राझील मधील कोविड
ब्राझील मधील कोविड सहवास … स्पर्श ! रुग्ण बेड वर असतो तेव्हा त्याला जवळ कुणी तरी असावे असे वाटत असते. मात्र कोरोनोच्या या आजारात मानवी स्पर्श शक्य नसताना ब्राझील मधील कोविड वॉर्ड मध्ये एका रुग्णाच्या हातावर हँडग्लोव्हस मध्ये कोमट पाणी भरून रुग्णांना असा आधार दिला जातोय. सलाम आरोग्य कर्मचाऱ्यांना! ब्राझील मध्ये काही दिवसात खुप प्रकारच्या प्रसंगांना तोंड देतोय त्यातील …