दोन भावांच्या ५५ सेकंड च्या व्हिडिओ ने नेटरनेट वर घातला धुमाकूळ
Charlie Bit My Finger viral video auction 5 crore |
सोशल मीडिया नुसार आणि या इंटरनेटच्या दुनियात कधी कोणती वस्तू ,फोटो आणि विडिओ कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही, कधी कोणाचा फोटो आवडेल कधी कोणाचा व्हिडिओ कधी कोणाचा आवाज कधी कोणाचा चेहरा कधी कोणाच्या चेहऱ्यावरील हास्य असं काही आता इंटरनेट वर वायरल (Viral Video) होत आहे, YouTube वर असच एक व्हिडिओ जोरदार वायरल झाला आहे.
तर या दोन भावाचा व्हिडिओ वायरल च झाला नाही तर या व्हिडिओ ने त्याच्या परिवाराचं नशीब उलघडलंय आणि नशीब पलटलं आहे, ५५ सेकण्ड चा हा व्हिडिओ तब्बल ५ करोड़ला विकला गेला आहे, तर चला जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण.
१४ वर्ष जुना आहे हा व्हिडिओ
युट्युब (YouTube) वर गेल्या १४ वर्ष्यापुर्वी ५५ सेकण्ड चा हा व्हिडिओ झाला होता वायरल, हा व्हिडिओ एवढा वायरल झाला कि संपूर्ण परिवाराचं नशीब बदल, दोन लहान पोराचा हा व्हिडिओ लोकांना अजून आवडतो आहे कि त्याची लोकप्रियता अजून कमी होत नाहीये दिवसांदिवस हा व्हिडिओ लोकांना खूप आवडू लागला आहे कारण च तस आहे ह्या दोन चिमूल्यच तो आवाज आणि ते हास्य.
अश्या मध्ये आता ह्या व्हिडिओ ला NFT (Non Fungible Token) (अपूरणीय टोकन) म्हणून लिलाव देखील केला, ह्याची शेवटची बोली ५ करोड रुपये लागली.
इंटरनेट वर सर्वात जास्त वायरल होत असलेल्या ह्या व्हिडिओ च आणि सर्वाना आवडणाऱ्या ह्या व्हिडिओ च नाव आहे ‘चार्ली बिट माय फिंगर‘ आहे ह्या व्हिडिओ ला युएस ( America ) मध्ये बनवला चित्रीत केला गेला
हा व्हिडिओ 2007 मध्ये चित्रीत करण्यात आला होता
हा व्हिडिओ अमेरिका मध्ये राहत असलेल्या आयटी कंपनी चे मॅनेजर हॉवर्ड डेविस-केर ह्या व्हिडिओ ला मे २००७ साली चित्रीकरण केले होते आणि ते YouTube वर अपलोड केले
व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या दोन्ही मुलं हॅरी (३ वर्ष) आणि चार्ली च वय (१ वर्ष) होत, व्हिडिओ मध्ये हॅरी आणि चार्ली एकत्र खुर्चीवर बसले होते त्या वेळेस चार्ली ने हॅरी च्या एका बोटाचा चव घेतला होता.
असा विचार केला नाही की इतका व्हिडिओ आवडला जाईल
हॉवर्ड च्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ जेव्हा YouTube वर अपलोड केला होता तेव्हा त्याना वाटलं नव्हते एवढा कोणाला आवडेल, आणि काही महिन्यानंतर हा व्हिडिओ काढण्यासाठी पुन्हा YouTube वर लॉगिन झाले तेव्हा समजले कि हजारो लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे.
हॉवर्ड म्हणाले की, अपलोड करताना हा व्हिडिओ थोडा मजेदार असल्याचे जाणवले, परंतु काही महिन्यांनंतर तो हजारो वेळा पाहिले गेले असल्याचे आढळले.
हॅरी आणि चार्ली मोठे झाले आहेत
साहजिक आहे १४ वर्ष पूर्वीच्या व्हिडिओ मधील हे मुलं मोठी होणारचं हॅरी आणि चार्ली हे आता मोठी झाली आहेत. हॅरीची लांबी 6 फूट आहे, तर चार्ली आता 15 वर्षांची आहे.
हा व्हिडिओ बनवण्यामागचे कारण असे होते कि चार्ली आणि हॅरी त्याचा हा व्हिडिओ त्याच्या आज्जी व आजोबा ला दाखवायचा होता पण त्याची size मोठी असल्याकारणाने पाठवू शकत नव्हते म्हणून हा YouTube वर अपलोड करण्यात आला.
मिळाले ८८३ मिलयन view
ह्या व्हिडिओ ला YouTube वर पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत ८८३ मिलियन वेळा बघितल आहे आणि हा आता पर्यंतचा सर्वात जास्त वेळा बघितला जाणारा YouTube वरील व्हिडिओ आहे.
व्हिडिओवर लाखो जाहिराती मिळाल्या
ह्या व्हिडिओ मुले हे दोघे भाऊ फेमस तर झालेच त्या बरोबर परिवाराला देखील मोठी कमाई भेटू लागली ह्या विडिओ ला लाखो जाहिराती भेटू लागल्या ज्यामध्ये कथित गेल्या काही वर्षांपासून लाखोंची कमाई झाली आहे.