historical places in satara, सातारा वडुज गुरसाळे गाव
आज शनिवार आज पासून ३ दिवस सलग सुट्ट्या त्यातच एक झालेला प्लॅन नमस्कार मित्रांनो मी आणि आपलं सर्वाचं स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये, आम्ही निघालोयत सातारा आपल्या महाराष्ट्रातील माझं आवडत्या जागेवर, सुट्टी आणि शनिवार आजपासून 3 दिवस सुट्ट्या मानून चाललोय सातारा ला सकाळी लवकर निघायचं होत पण नेहमी प्रमाणे उशीर झालाच आणि आम्ही निघालो सकाळी उशिरा, त्यात एक मित्र …