what is ssd disk म्हणजे नेमकं काय ? हे काय असतं
SSD म्हणजे काय? SSD फुल फॉर्म Solid-state drive (SSD) या नवीन युगामध्ये कॉम्प्युटर मध्ये उपयोग केला जाणारं storage device आहे, SSDs मध्ये flash based memory चा उपयोग होतो जो की traditional mechanical hard disk च्या तुलनेत खूप जलद गतीने काम करतो. जर तुमच्याकडे कॉम्पुटर असेल आणि तो वापरत असाल तर तुम्ही SSD बद्धल कुठे ना कुठे ऐकलं असाल, कारण की …